बोरिवली : बोरिवली क्रीडा महोत्सवाचे ( Borivali Sports Festival ) उद्घाटन जनरल अरुणकुमार वैद्य मैदान, गोराई रोड, येथे झाले. यावेळी उत्तर मुंबईचे खासदार, गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, (MLA Sunil Mane) उपस्थित होते. या महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, स्केटिंग, ताएक्वांदो, बॉक्सिंग, ज्युडो कराटे, किक बॉक्सिंग, मॅरेथॉन, सायकलिंग मॅरेथॉन, फुटबॉल, कॅरम, मल्लखांब, फेंटिस, तलवारबाजी, तलवारबाजी, शरीर सौष्ठव अशा विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. महोत्सवात पहिल्याच दिवशी झालेल्या विविध स्पर्धेत ४००हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला बोरिवली क्रीडा महोत्सवाचे बहुतांश कार्यक्रम एमएचबी ग्राउंड, गोराई रोड येथे आयोजित केले जातील, फक्त मॅरेथॉन, सायकल मॅरेथॉन हे गोराई जेटी ते बोरिवली स्टेशन दरम्यान आयोजित केले आहेत. वाढत्या वयात मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. बोरिवली स्पोर्ट्स फेस्टिव्हल हा असाच एक इव्हेंट आहे जो स्पर्धकांमध्ये खेळासंबंधी उत्साह निर्माण करेल. बोरिवलीच्या जनतेसाठी आरोग्य, सुधारणा, सुशोभीकरणासोबतच क्रीडा महोत्सव परिसराच्या विकासालाही नवी दिशा देईल. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊ असे प्रतिपादन आमदार सुनिल शिंदे यांनी यावेळी केले
Borivali Sports Festival : बोरिवली क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास : आ. सुनील राणे - Borivali Sports Festival
बोरिवली येथे आयोजित क्रीडा महोत्सवाचे ( Borivali Sports Festival ) उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते झाले, महोत्सवाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांचा सर्वांगीण विकास ( development of children) होईल असे प्रतिपादन आमदार सुनील राणे (MLA Sunil Mane) यांनी यावेळी केले. पहिल्याच दिवशी झालेल्या विविध स्पर्धांत सुमारे 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.