ETV Bharat / city

Devendra Fadnavis : पुरावे गोळा केल्यानंतर केंद्रीय यंत्रणा काम करतात - देवेंद्र फडणवीस - dcm devendra fadnavis reaction on ed action

पुरावे गोळा केल्यानंतर केंद्रीय यंत्रणा काम करतात. संजय राऊत यांचे प्रकरण न्यायालयात असल्याने मी यावर अधिक बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेवर दिली आहे.

dcm devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 1, 2022, 3:21 PM IST

मुंबई - पुरावे गोळा केल्यानंतर केंद्रीय यंत्रणा काम करतात. संजय राऊत यांचे प्रकरण न्यायालयात असल्याने मी यावर अधिक बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेवर दिली आहे. संजय राऊत यांना सोमवारी रात्री अटक केली आहे.

  • Central agencies work after collecting evidence. I won’t be speaking more on it as the matter is in court now: Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis, on Shiv Sena's Sanjay Raut's arrest pic.twitter.com/PDnDN9eLzD

    — ANI (@ANI) August 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.