ETV Bharat / city

Dahi Handi दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दही मराठी बातमी

प्रो-कब्बडी प्रमाणे राज्यात प्रो-दहीहंडी स्पर्धा सुरु केल्या जाणार आहे. गोविदांना सरकारी नोकरीत प्राधन्य दिलं जाणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली dahi handi to get status of sport govindas say eknath shinde आहे.

cm eknath shinde
cm eknath shinde
author img

By

Published : Aug 18, 2022, 7:10 PM IST

Updated : Aug 18, 2022, 8:50 PM IST

मुंबई - दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. दहीहंडीचा समावेश खेळांमध्ये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याबाबतचा सरकारी आदेश देखील शिंदे-फडणवीस सरकारने काढला आहे. प्रो-कब्बडी प्रमाणे राज्यात प्रो-दहीहंडी स्पर्धा सुरु केल्या जाणार आहे. गोविदांना सरकारी नोकरीत प्राधन्य दिलं जाणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली dahi handi to get status of sport govindas say eknath shinde आहे. ते विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, प्रो-कब्बडी सारखे प्रो-गोविंदा स्पर्धा सुरु करण्यात येतील. दहीहंडी खेळणाऱ्या गोविदांना सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यासाठी सरकारी नोकरीमध्ये गोविदांना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसेच, दहीहंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

  • 'Dahi-handi' will be recognised under the sports category in Maharashtra. 'Pro-Dahi-Handi' will be introduced. The 'Govindas' will get jobs under sports category. We will provide insurance cover of Rs 10 lakhs for all 'Govindas': Maharashtra CM Eknath Shinde pic.twitter.com/7LLmgAnZOD

    — ANI (@ANI) August 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, दहीहंडी वेळी मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. गंभीर जखमी झालेल्या गोविदांना 7.50 लाख रुपयांची मदत, तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

हेही - Devendra Fadnavis हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Last Updated : Aug 18, 2022, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.