मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला त्यालीत काही महत्वाचे मुद्दे
- नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या
- विशेषत: मुंबई परिसरातील छावण्यांमध्ये हलविलेल्या नागरिकांना सोडतांना त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी
- आपल्या नशिबामुळे चक्रीवादळाचा जोर ओसरला
- आपल्याला आता सदैव दक्षता घ्यावी लागेल
- पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत पण आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला खूप वर्षांनी असे वादळ आले
- त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारी ठेवावी लागेल