नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कोथिंबीर व पातीच्या कांद्याचे दर 100 जुड्याप्रमाणे 200 रुपयांनी कमी झाले. वांग्याचे दर 100 किलोंप्रमाणे 200 रुपयांनी वाढले आहेत. 100 किलो प्रमाणे वाटाण्याचे दर 1000 रुपयांनी वाढलेला पाहायला मिळाले. काकडीचे दर 200 रुपयांनी तर भेंडीचे दर 800 रुपयांनी वाढले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 2800
ते 3000
भेंडी नंबर 1 प्रति किलो 4000 ते 4500 रुपये
लिंबू प्रति 100 किलो 5000ते 6500 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
5800 ते 6500 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 1800 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 3500 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4800 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3300 रुपये ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2200रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3400 ते 3800रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3400 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1400 ते 1600रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2900 ते 3400 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3200 ते 3400 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2600 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4900 ते 5800 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3800 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3800 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 10,000 ते 12000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 4600 ते 5800 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2400 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2100 रुपये ते 2400
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 2000 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4500 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 5000 रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1400रुपये ते 1600 रुपये
कंदापात पुणे प्रति 100 जुड्या
800 रुपये 1000 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1200 ते 1600 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1400
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1600 ते 1800रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1200रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 1600रुपये ते 2400 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये 800 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये.