ETV Bharat / city

COVID-19 : राज्यात रविवारी ३,६२३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, ४६ जणांचा मृत्यू - कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्र

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६२३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २ हजार ९७२ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याशिवाय, ४६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra corona update
Maharashtra corona update
author img

By

Published : Sep 12, 2021, 8:34 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज रविवारी ३,६२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज ४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून २,९७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५०,४०० सक्रिय रुग्ण -

राज्यात आज दिवसभरात २९७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०५,७८८ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३६२३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३८,१४२ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५९ लाख ७९ हजार ८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९७ हजार ८७७ (११.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २०७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ५० हजार ४०० सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा - सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका.. ओबीसी आरक्षणाचा पेच वाढला, भाजपकडून तीन महिन्यांचा अल्टीमेटम

रुग्णसंख्येत चढउतार -

२६ ऑगस्टला ५,१०८, ३० ऑगस्टला ३,७४१, ३१ ऑगस्टला ४,१९६, १ सप्टेंबरला ४,४५६, २ सप्टेंबरला ४,३४२, ३ सप्टेंबरला ४,३१३, ४ सप्टेंबरला ४,१३०, ५ सप्टेंबरला ४,०५७, ६ सप्टेंबरला ३६२६, ७ सप्टेंबरला ३,९८८, ८ सप्टेंबरला ४,१७४, ९ सप्टेंबरला ४,२१९, १० सप्टेंबरला ४१५४, ११ सप्टेंबरला ३,०७५, १२ सप्टेंबरला ३,६२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

मृत्यूदर २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा - खळबळजनक.. एसीपी असल्याचे सांगून पुण्यात शिक्षिकेवर बलात्कार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - ३५७
  • अहमदनगर - ६४४
  • पुणे - ५००
  • पुणे पालिका - २०७
  • पिपरी चिंचवड पालिका - १२६
  • सोलापूर - २२१
  • सातारा - ३९०
  • सांगली - २१७

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.