ETV Bharat / city

पायल तडवी आत्महत्या प्रकरण; तिन्ही संशयित आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

आरोपी शिकवल्यासारखे बोलतात. तपासात जराही मदत करत नसल्याचा गुन्हे शाखेने दावा केला. समोरासमोर चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याची मागणी गुन्हे शाखेने केली. मात्र न्यायालयाने या तिनही आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावली.

author img

By

Published : May 31, 2019, 4:09 PM IST

Updated : May 31, 2019, 11:58 PM IST

पायल तडवी

मुंबई - पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आज न्यायालयाने तिन्ही संशयित आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. गुन्हे शाखेने समोरासमोर चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याची न्यायालयाकडे मागणी केली. मात्र न्यायालयाने या तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावली.

भक्ती मेहेरची आई

आज झालेल्या युक्तीवादात गुन्हे शाखेने घटना घडल्यापासून अद्याप सुसाईड नोट मिळाली नाही. या तिन्ही संशयित आरोपी शिकवल्यासारखे बोलतात. तपासात जराही मदत करत नसल्याचा गुन्हे शाखेने दावा केला. समोरासमोर चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे. घटना घडली त्यादिवशी पायल आरोपींच्या सोबत होती. मात्र दुपारनंतर ही घटना घडली. यादरम्यान नक्की काय झाले हे शोधणे आवश्यक असल्याचेही गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितले.
पायल तडवी प्रकरणातील साक्षीदार स्नेहल शिंदेने आरोपींच्या विरोधात साक्ष दिली. स्नेहल शिंदे ही पायलची सहकारी होती. तिच्यासमोर पायलला जातीवाचक टोमणे मारण्यात आल्याचा दावा वकील राजा ठाकरे यांनी युक्तिवाद करताना केला. डॉ. हेमा अहुजा पायल ताडवीला तू मागासवर्गीय कोट्यातून आली आहेस, असे म्हणाल्या होत्या. पण मी रँकवर आली असून टॉप केले आहे, असे पायलने सांगितल्याची साक्ष स्नेहल शिंदेने पोलिसांकडे दिली आहे. पायलच्या कुटुंबियांकडून वकील राजा ठाकरे यांनी युक्तिवाद केला.

आरोपींचे वकील आबात पोंडा यांनी 23 तारखेला गुन्हा दाखल झाला. पण पोलिसांना अजूनही ठोस काही मिळाले नाही. सुसाईड नोट असती, तर मिळाली असती. पोलिसांनी सुसाईड नोट शोधून काढावी. कागदपत्रांच्या आधारे पोलीस कोठडी मागण्यात अर्थ नसल्याचा युक्तीवाद त्यांनी केला.

भक्ती मेहेरची आई म्हणते मुलगी निर्दोष . . .. .

डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही संशयित डॉक्टर महिलांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. याप्रकरणी आज भक्ती मेहेरच्या आईने आज माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. माझी मुलगी जातीवरुन रॅगींग घेऊनच शकत नाही. त्यामुळे पायलच्या कुटूंबीयांनी केलेले आरोप निराधार असल्याचे भक्ती मेहरच्या आईने म्हटले आहे.

Intro:Body:

[5/31, 3:39 PM] Alpesh Karkare: समोरासमोर चौकशीसाठी पोलीस कस्टडी आवश्यक आहे. घटना घडली त्यादिवशी पायल आरोपींच्या सोबत होती मात्र दुपारनंतर ही घटना घडली.. यादरम्यान नक्की काय झालं हे शोधन आवश्यक...- क्राईम ब्रांच

[5/31, 3:39 PM] Alpesh Karkare: घटना घडल्यापासून अद्याप सुसाईड नोट मिळाली नाहीये...तीनही आरोपी शिकवल्याक्यासारखे एकसारखेच बोलतात...तपासात जराही मदत करत नसल्याचा क्राईम ब्रांच चा कोर्टात दावा

[5/31, 3:40 PM] Alpesh Karkare: पायल तडवी प्रकरणातली साक्षीदार स्नेहल शिंदे हिने आरोपींच्या विरोधात साक्ष दिलीय...

स्नेहल शिंदे ही पायल ची सहकारी होती तिच्यासमोर पायलला जातीवाचक कमेंट करण्यात आली असा वकील राजा ठाकरे यांचा युक्तिवाद..

[5/31, 3:40 PM] Alpesh Karkare: डॉ. पायल ताडवी प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात....सत्र न्यायालयात क्राईम ब्रांचतर्फे पोलीस कस्टडीची मागणी..

[5/31, 3:40 PM] Alpesh Karkare: पायल च्या कुटुंबियांकडून वकील राजा ठाकरे यांच्याकडून सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरू

[5/31, 3:40 PM] Alpesh Karkare: आरोपींचे वकील आबात पोंडा यांचा युक्तिवाद सुरू....

[5/31, 3:41 PM] Alpesh Karkare: डॉ . हेमा अहुजा पायल ताडवी हिला तू मागासवर्गीय कोट्यातून अली आहेस अस म्हणाल्या होत्या..पण मी रँक अली असून टॉप केलं आहे असं स्नेहल शिंदे हिने पोलिसांकडे साक्ष दिली आहे

[5/31, 3:41 PM] Alpesh Karkare: तपासासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची क्राईम ब्रांचकडून मागणी..

[5/31, 3:41 PM] Alpesh Karkare: 21 तारखेला घटना घडली....23 तारखेला गुन्हा दाखल झाला पण पोलिसांना अजूनही ठोस काही मिळालं नाही...सुसाईड नोट असती तर मिळाली असती..

[5/31, 3:42 PM] Alpesh Karkare: पोलिसांनी सुसाईड नोट शोधून काढावी...,कागदपत्रांच्या आधारे पोलीस कस्टडी मागण्यात अर्थ नाही...

[5/31, 3:42 PM] Alpesh Karkare: ब्रेक

डॉ. पायल ताडवी आत्महत्या प्रकरणी तीनही महिला आरोपींना 10 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी.

Conclusion:
Last Updated : May 31, 2019, 11:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.