ETV Bharat / city

राज्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करा, उच्च न्यायालयात याचिका दाखल

कोरोना विषाणूच्या संसर्गावर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी सागर शिवाजीराव जोंधळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेत शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, न्यायालये, लवाद या ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर्स नेमावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

राज्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करा

author img

By

Published : Mar 13, 2020, 7:10 PM IST

Updated : Mar 13, 2020, 7:19 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रौद्ररूप धारण करत असून यावर उपाय योजना रण्यात येत आहेत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी सागर शिवाजीराव जोंधळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

राज्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करा, उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका आली आहे. यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. या याचिकेत शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, न्यायालये, लवाद या ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर्स नेमावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने होळी-रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचा वापर, चिनी रंगांकडे पाठ

हेही वाचा - कोरोनाबाबत खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका ; बुलडाणा जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन

Last Updated : Mar 13, 2020, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.