ETV Bharat / city

राज्यात शुक्रवारी 91 हजार 103 जणांचे कोरोना लसीकरण

author img

By

Published : Mar 6, 2021, 4:32 AM IST

राज्यात शुक्रवारी 91 हजार 103 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी 75 हजार 51 लाभार्थ्यांना लशीचा पहिला डोस देण्यात आला. तर 16 हजार 52 लाभार्थ्यांना लशीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यात शुक्रवारी 91 हजार 103 जणांचे कोरोना लसीकरण
राज्यात शुक्रवारी 91 हजार 103 जणांचे कोरोना लसीकरण

मुंबई - राज्यात शुक्रवारी 91 हजार 103 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी 75 हजार 51 लाभार्थ्यांना लशीचा पहिला डोस देण्यात आला. तर 16 हजार 52 लाभार्थ्यांना लशीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यात युद्धपातळीवर लसीकरण सुरु आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरु झालाय. तिसऱ्या टप्प्याच्या पाचव्या दिवशी 91 हजार 103 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात आजपर्यंत 15 लाख 99 हजार 118 लाभार्थांचे लसीकरण करण्यात आलं आहे. शुक्रवारी 45 ते 60 वयोगटातील 8 हजार 274 लाभार्थ्यांना लशीचा पहिला डोस देण्यात आला. तर 60 पेक्षा जास्त वयोगटातील 48 हजार 967 लाभार्थांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

लसीकरणाची राज्यनिहाय आकडेवारी

अहमदनगर- 50 हजार 087
अकोला- 21 हजार 214
अमरावती- 33 हजार 842
औरंगाबाद- 46 हजार 171
बीड- 29 हजार 751
भंडारा -19 हजार 395
चंद्रपूर- 31 हजार 756
बुलडाणा- 24 हजार 983
धुळे -18हजार 710
गडचिरोली-17 हजार 655
गोंदिया- 22हजार 291
हिंगोली - 12 हजार 213
जळगाव- 32 हजार 750
जालना- 21हजार 489
कोल्हापूर- 59 हजार 289
लातूर - 27हजार 880
मुंबई- 2 लाख 89 हजार 457
नागपूर - 75 हजार 560
नांदेड- 24 हजार 639
नंदुरबार- 21 हजार 592
नाशिक-72 हजार 180
उस्मानाबाद- 15 हजार 997
पालघर- 40 हजार 687
परभणी- 16 हजार 004
पुणे-1लाख 65 हजार 415
रायगड- 26 हजार 292
रत्नागिरी- 23 हजार 496
सांगली- 37 हजार 076
सातारा- 57 हजार 593
सोलापूर-43 हजार 336
सिंधुदुर्ग- 13 हजार050
ठाणे- 1लाख32हजार 389
वर्धा- 27 हजार 057
वाशिम -12 हजार 888
यवतमाळ- 34 हजार 934

राज्यात एकूण लसीकरण -15 लाख 99 हजार 118

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.