ETV Bharat / city

Maharashtra Corona Updates : राज्यात कोरोनाचे 925 नवे रुग्ण, 10 रुग्णांचा मृत्यू - राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या

गेल्या काही दिवसात 1 हजाराहुन कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. बुधवारी 925 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 929 रुग्णांना डिस्चार्ज ( Corona Patients Discharge ) देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के ( Mortality Rate ) इतका आहे.

Maharashtra Corona Updates
कोरोनारूग्ण
author img

By

Published : Dec 15, 2021, 11:54 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या ( Corona Patients in Maharashtra ) आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 हजाराहुन कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. बुधवारी 925 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 929 रुग्णांना डिस्चार्ज ( Corona Patients Discharge ) देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के ( Mortality Rate ) इतका आहे.

6,467 सक्रिय रुग्ण -

राज्यात बुधवारी 925 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा ( Maharashtra Corona Updates ) आकडा 66 लाख 46 हजार 061 वर पोहचला आहे. तर आज 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 298 वर पोहचला आहे. आज 929 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 94 हजार 617 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 71 लाख 82 हजार 510 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 9.89 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 75 हजार 868 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 6 हजार 467 सक्रीय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई महापालिका - 235
  • ठाणे पालिका - 30
  • नवी मुंबई पालिका - 45
  • नाशिक - 34
  • नाशिक पालिका - 40
  • अहमदनगर - 35
  • पुणे - 73
  • पुणे पालिका - 118
  • पिंपरी चिंचवड पालिका - 44
  • सातारा- 38

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.