ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या समन्वय समितीची बैठक

ऑगस्ट महिन्यात गणपती येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव ( Ganeshotsav 2022 ) मंडळाची समन्वय समितीसोबत बैठक झाली. कोरोना काळात इच्छा असूनही सन धुमधडक्या साजरा करता आले नाहीत. त्याशिवाय आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम, पारसी सण शांततेत साजरे व्हावे यासाठी प्रशासनाकडून सूचना जारी ( Notice issued by administration ) करण्यात आल्या आहेत.

Coordination Committee Meeting
गणेश मंडळाच्या समन्वय समितीची बैठक
author img

By

Published : Jul 21, 2022, 5:37 PM IST

मुंबई - ऑगस्ट महिन्यात गणपती येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव ( Ganeshotsav 2022 ) मंडळाची समन्वय समितीसोबत बैठक झाली. कोरोना काळात इच्छा असूनही सन धुमधडक्या साजरा करता आले नाहीत. त्याशिवाय आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम, पारसी सण शांततेत साजरे व्हावे यासाठी प्रशासनाकडून सूचना जारी ( Notice issued by administration ) करण्यात आल्या आहेत.

मंडप परवान्यांसाठी एक खिडकी योजना - महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मुंबईत मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग ( Big queue of devotees) दरवर्षी पहायला मिळते. त्या प्रार्श्वभूमीवर कायदा सुव्यस्था आणि भाविकांना योग्य प्रकारे सोयी सुविधा मिळण्यासाठी मंडप परवान्यांसाठी एक खिडकी योजना ( one window plan ) सुरू करण्यासाठी सूचना दिल्या गेल्या आहेत.

मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला आदेश - गणेशोत्सवादरम्यान अनेक भाविक राज्यात दाखल होतात. बाहेरील देशात व्यवसायानिमित्त जाणारे देखील मायदेशी परततात. भाविकांना मार्गांवरील खड्ड्यांचा त्रास होऊनये यासाठी मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश ( Orders to fill the potholes ) प्रशासनाला दिले गेले आहेत.

नियमांचे पालन करण्याच्या सूचना - गणेशोत्सवादरम्यान कायदा सुव्यस्था राखण्यासाठी प्रशासानाकडून नियमावली जाहिर करण्यात आली आहे. त्याचे तंतोपालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुंबईच्या धरतीवरती राज्यातील ही सूचनांचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले. यात कोरोना काळात गणेश मूर्तींच्या उंचीवरची मर्यादा होती तीही काढून टाकण्यात आली. त्याशिवाय, रस्त्यांवरती लाईट पूर्ववत करणे, मूर्तिकरांसाठी मूर्ती बनवण्यासाठी जागा आयडेंटिफाय करणे, प्रदूषणावरती कायद्याच्या चौकटीत बसवणे यांचा यात समावेश आहे.

हेही वाचा - Aaditya Thackeray : शिंदेंच्या गडात आदित्य ठाकरेंची गर्जना, 'शिवसेना सोडून गेलेले गद्दारच, बंड करण्यासाठी...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.