ETV Bharat / city

इंधन दरवाढीविरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन मुंबई

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत असून, महागाई प्रचंड वाढल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याविरोधात आज काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात मुंबईत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची उपस्थिती होती.

इंधन दरवाढीविरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन

author img

By

Published : Jun 12, 2021, 3:50 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत असून, महागाई प्रचंड वाढल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याविरोधात आज काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात मुंबईत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची उपस्थिती होती.

इंधन दरवाढीविरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन

कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

इंधन दरवाढीचा निषेध करत आज मुंबई काँग्रेसच्यावतीने गोरेगाव पश्चिम येथील पेट्रोलपंपासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा -...अखेर नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच टाकला कचरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.