ETV Bharat / city

Common University Entrance Test 2022 ३० ऑगस्टला देशभरासाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा - Common University Entrance Test 2022 30th August

देशभरासाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा Common University Entrance Test ऑगस्ट रोजी घेण्यात येणार 30th August for country आहे. सहाव्या टप्प्यात 2 लाख 86 हजार विद्यार्थी देणार आहेत. देशात 12 लाख विद्यार्थ्यांनी सामायिक विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया दिली आहे.Common University Entrance Test 2022

सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा 2022
Common University Entrance Test 2022
author img

By

Published : Aug 28, 2022, 1:46 PM IST

मुंबई राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सी कॉमन यांच्याकडून कॉमन यूनिवर्सिटी एंट्रन्स टेस्ट Common University Entrance Test दरवर्षी घेतली जाते. देशाच्या विविध विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हि परीक्षा महत्वपूर्ण असते. 2022 करिता 15 जुलैपासून ही कॉमन यूनिवर्सिटी प्रवेश पात्रता परीक्षा 260 शहरांमध्ये घेतली गेली. या परीक्षेचे पहिले पाच टप्पे पार पडले असून त्यामध्ये ११ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. आता शेवटचा टप्पा सहा बाकी आहेत. त्याची परीक्षा ३० ऑगस्ट २०२२ रोजी होत 30th August for country आहे.

विविध विद्यापीठांमध्ये पदवीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी कॉमन यूनिवर्सिटी एंट्रन्स टेस्ट ही प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावी लागते. या चाचणीसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी संपूर्ण नियोजन आणि परीक्षेचे संचालन करते. आतापर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 लाख विद्यार्थ्यांनी पहिल्या पाच टप्प्यांमध्ये परीक्षा दिलेली आहे.

देशामध्ये यंदा एकूण कॉमन यूनिवर्सिटी एंट्रन्स टेस्ट पदवीसाठी एकूण 14 लाख 90 हजार विद्यार्थी परीक्षा देतील, असा अंदाज आहे. त्याच्यापैकी एक ते पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. आता सहावा टप्पा परीक्षा 30 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी 2 लाख 86 हजार विद्यार्थी परीक्षा देतील. यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन प्रवेशपत्राबाबत माहिती पाहावी. प्रवेश पत्र डाऊनलोड करावे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या National Testing Agency परीक्षा संचालक साधना पराशर यांनी ईटीव्ही भारतला दिली. Common University Entrance Test 2022

हेही वाचा महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता IIT-JEE Advanced परीक्षेत देशात पहिला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.