ETV Bharat / city

रायगड संवर्धनासाठी २० कोटी निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय

राज्यात चांगले सरकार देऊ, दहशत वाटेल असे वातावरण होऊ देणार नाही असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली. यानंतर ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

author img

By

Published : Nov 28, 2019, 10:50 PM IST

Updated : Nov 28, 2019, 11:43 PM IST

मुंबई - राज्यात अनेक उलटसुलट घडामोडी घडल्यानंतर अखेर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सत्ता स्थापन झाली. उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच, अन्य ६ मंत्र्यांचा शपथविधीही झाला. यानंतर काही वेळातच मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड संवर्धनासाठी २० कोटी निधी मंजूर केला आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

राज्यात चांगले सरकार देऊ, दहशत वाटेल असे वातावरण होऊ देणार नाही असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली. यानंतर ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ज्या योजना जाहीर केल्या त्याचे वास्तववादी चित्र समोर आणावे, असे आदेश उद्धव ठाकरेंनी मुख्य सचिवांना दिले आहेत. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देणार नाही, भव्य दिव्य मदत करू. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य करू असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांनी आणच्यावर टीका केली त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. मंत्रिमंडळ हे राज्याचे आहे हे टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असे म्हणत ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

हे सरकार सर्वसामान्य जनतेचे

आमचे महाविकास आघाडीचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यापुढे राज्यात दहशत वाटत असेल असे वातावरण राहणार नाही. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या फडवणुकीचा पाऊस पडला. आता मात्र, शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

Intro:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मंत्रीमंडळ बैठकी नंतर
पत्रकार परिषद

राज्यात चांगले सरकार देऊ
दहशत वाटेल असे वातावरण होऊ देणार नाही
- शिवाजी महाराज राजधानी 600 कोटींचे काम, 20 कोटी खर्च झाले पुढचे 20 कोटी मंजूर
- अवकाळी पाऊस दुष्काळ शेतकरी त्रस्त ज्या योजना जाहीर केल्या त्याचे वास्तववादी चित्र समोर आणावे असे मुख्य सचिवांना आदेश
दोन दिवसात निर्णय घेऊ
तुटपुंजी मदत देणार नाही भव्य दिव्य मदत करू
- महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य करू

कर्ज माफी झालेली नाही, प्रधानमंत्री सन्मान योजना काहीही भेटले नाही..घोषणा झाल्या परंतू तसे झाले नाही...शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे

ज्यांनी टीका केली त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवले आहे
मंत्रिमंडळ राज्याचे आहे हे टीका करणार्यांनी लक्षात घ्यावे -- देवेंद्र फडणवीस यांना टोला Body:Flash Conclusion:
Last Updated : Nov 28, 2019, 11:43 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.