ETV Bharat / city

Mumbai APMC Market : एपीएमसी मार्केटमध्ये, वांगी, फ्लॉवर, मिरचीचे दर वाढले, वाटाणा, टोमॅटोचे दर झाले कमी - एपीएमसी मार्केटमध्ये वाटाणा स्वस्त

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मिरचीच्या दरांने चांगलीच उसंडी मारली. दुसरीकडे वाटाणा आणि टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. इतर पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत.

Mumbai APMC Market
एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Jun 29, 2022, 9:53 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मिरचीचे दर 100 किलोंप्रमाणे, 500 रुपयांनी वाढले आहेत. वांग्याचे दरही 400 रुपयांनी वाढले. वाटण्याचे दर 1000 ते 2000 रुपयांनी कमी झाले आहेत. टोमॅटोचे दर 500 ते 1000 रुपयांनी कमी झाले आहेत. फ्लॉवर 200 रुपयांनी महागला आहे. फरसबीचे दर दीड हजार रुपयांनी उतरले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 2800 ते 3000 रुपये

भेंडी नंबर 1 प्रति किलो 4300 ते 5000 रुपये

लिंबू प्रति 100 किलो 5500ते 7000 रुपये

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
6300 ते 7500 रुपये

फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 1800 रुपये

गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2900 रुपये ते 3400 रुपये

गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4500 ते 5500

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये

कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये ते 4500 रुपये

काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 2000रुपये

काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1400 ते 1600 रुपये

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3200 ते 3600रुपये

कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3200 रुपये

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1400 ते 1800रुपये

कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 3000 रुपये

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4400 रुपये

पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2600 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये

शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये

शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 2900 ते 3200 रुपये

सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2600 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 4500 रुपये

टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 2900 ते 3200 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 5000 रुपये

तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 2800 रुपये

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 10,000 ते 12000 रुपये

वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये

वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये

वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये ते 2400

वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये

मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5500 रुपये

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4300 ते 4500 रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1400रुपये ते 1600 रुपये

कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 2500 ते 3000 रुपये

कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1800

मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1800 ते 2400रुपये

मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1400 ते 1800रुपये

मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2400 रुपये

पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये

पालक पुणे प्रति 100 जुड्या 500 रुपये 700 रुपये

पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600रुपये

शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1600 रुपये

शेपू पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1100 रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.