ETV Bharat / city

अजब फतवा : नवरात्र उत्सवात आधार कार्ड सोबत घेवून या; बजरंग दलाचा जातीय 'गरबा' - BAJARANG DAL

धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही संघटनांकडून अनेक निर्णय घेतले जातात. हैदराबादमध्ये नवरात्र उत्सवात बजरंग दलाकडून असाच एक निर्णय घेण्यात आला आहे.

बजरंग दलातील सभासद
author img

By

Published : Sep 29, 2019, 2:09 PM IST

हैदराबाद - देशात सर्वत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो. सर्व जाती-धर्माचे लोकं या उत्सवात गरबा खेळतात. मात्र हैदराबादच्या बजरंग दल दांडिया उत्सव मंडळाने एक अजब फतवा काढलेला आहे. गैर-हिंदूंना ओळखण्यासाठी गरबा खेळायला येताना आधार कार्ड सोबत घेवून यावे, असे या संघटनेने म्हटले आहे.

नवरात्र उत्सवाला जातीय रंग देण्याचे काम बजरंग दल करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. बजरंग दलाकडून आयोजित गरबा कार्यक्रमात फक्त हिंदुनाच प्रवेश मिळणार आहे. बजरंग दलाला या कार्यक्रमात हिंदु व्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील लोकांना स्थान नाही. त्यामुळे बजरंग दलावर टीका होत आहे.

Intro:Body:

टेनिस : ब्यूनस आयर्स एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा सुमित नागल दाखल

नवी  दिल्ली - यूएस ओपन स्पर्धेमध्ये रॉजर फेडररला झुंजवणाऱ्या सुमित नागलने ब्यूनस आयर्स एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये सुमित तिसऱ्यांदा एखाद्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे.

हेही वाचा -

उपांत्य फेरीत सातव्या सीडेड सुमितने चौथ्या सीडेड ब्राझीलच्या थियागो मोंटियोला ६-०, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत सुमितने स्थानिक खेळाडू अर्जेंटिनाच्या फ्रांन्सिस्कोला ६-३, ४-६, ६-४ असे नमवले होते.

मागच्या महिन्यात सुमितने खेळलेल्या त्याच्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत टेनिसचा सम्राट रॉजर फेडररला झुंजवले होते. त्याने  फेडररला पहिल्या सेटमध्ये मात दिली होती. अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत १५९ व्या स्थानी असलेल्या सुमितचा सामना अर्जेंटिनाच्या एफ बॅगनिसशी होणार आहे.

नुकत्याच झालेल्या बांजा लूका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा टेनिसपटू सुमित नागलचा पराभव झाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणाऱया सुमितने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान गाठले होते. एटीपीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत सुमितने १५९ वे स्थान गाठले. २२ वर्षीय सुमितला बांजा लूका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेदरलँडच्या टालोंन ग्रीकस्पूरने हरवले. या सामन्यावेळी सुमित १७४ व्या स्थानावर होता. टालोंनने सुमितचा २-६, ३-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत जेतेपद पटकावले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.