ETV Bharat / city

हिंगणघाट प्रकरणी आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल; गृहमंत्र्यांची माहिती - गृहमंत्री अनिल देशमुख ऑन हिंगणघाट

कोरेगाव-भीमा व एल्गार परिषद हे दोन वेगळे विषय आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांसोबत योग्य ती चर्चा करून योग्य ती पावले उचलली जातील, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

home minister anil deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Feb 28, 2020, 7:52 PM IST

मुंबई - हिंगणघाटच्या दुर्दैवी घटनेतील आरोपी विकी नगराळे याच्यावर आज (शुक्रवार) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लवकरात लवकर त्याला शिक्षा कशी मिळेल यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. 23 दिवसांमध्ये या घटनेचे आरोपपत्र दाखल झाले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच उज्ज्वल निकम हे सरकारच्या बाजूने हा खटला लढवतील व आरोपीला कडक शिक्षा होईल त्या दिशेने पावले उचलतील असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोरेगाव भीमा व एल्गार परिषद हे दोन वेगळे विषय आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांसोबत योग्य ती चर्चा करून योग्य ती पावले उचलली जातील, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई आयुक्तांना मुदतवाढ नाही -

मुंबई पोलीस आयुक्त पदी संजय बर्वे यांना मुदतवाढ मिळणार नसून लवकरच नवीन आयुक्तांचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा -

विज्ञान दिन विशेष: 'या' महिला वैज्ञानिकाने इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम केली फत्ते

मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा कायदा लवकरच, नवाब मलिकांची विधानपरिषदेत घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.