ETV Bharat / city

मुंबईतील पावसामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द, तर काही गाड्यांच्या मार्गात व वेळेत बदल

मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या असून काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 4, 2019, 11:01 PM IST

मुंबई - मुंबईतील मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांवर झाला आहे. तसेच अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या असून काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांनी नवीन वेळेनुसार घराबाहेर पडावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या -

1) 11041 सीएसएमटी - चेन्नई जंक्शन 04.9.2019
2) 11019 सीएसएमटी - भुवनेश्वर एक्सप्रेस 04.9.2019
3) 11020 भुवनेश्वर एक्सप्रेस - सीएसएमटी 06.9.2019
4) 11081 एलटीटी - गोरखपूर एक्सप्रेस 04.9.2019
5) 11082 गोरखपूर एक्सप्रेस - एलटीटी 06.9.2019
6) 11008 पुणे - सीएसएमटी 04.9.2019
7) 11007 सीएसएमटी- पुणे 05.9.2019
8) 11009 सीएसएमटी - पुणे 04.9.2019
9) 11010 पुणे - सीएसएमटी 05.9.2019
10) 1212 सीएसएमटी - पुणे 04.9.2019
11) 12124 पुणे - सीएसएमटी 05.9.2019
12) 12125 सीएसएमटी - पुणे 04.9.2019
13) 12126 पुणे - सीएसएमटी 05.9.2019
14) 12128 पुणे - सीएसएमटी 04.9.2019
15) 12127 सीएसएमटी - पुणे 05.9.2019
16) 11023 सीएसएमटी - कोल्हापूर 04.9.2019
17) 11024 कोल्हापूर - सीएसएमटी 04.9.2019
18) 22101 सीएसएमटी - मनमाड 04.9.2019
19) 22102 मनमाड - सीएसएमटी 05.9.2019
20) 17617 सीएसएमटी - नांदेड 05.9.2019
21) 01033 सीएसएमटी - रत्नागिरी 04.9.2019
22) 01034 रत्नागिरी - पनवेल 04.9.2019
23) 01035 पनवेल - सावंतवाडी 05.9.2019
24) 01036 सावंतवाडी - सीएसएमटी 05.9.2019

शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या गाड्या -

1) 12140 नागपूर - सीएसएमटी (3 सप्टेंबरला ठाणे येथे रद्द)
2) 50104 रत्नागिरी - दादर पॅसेंजर (4 सप्टेंबरला दिवा येथे रद्द)
3) 17618 नांदेड - सीएसएमटी (4 सप्टेंबरला नाशिक रोड येथे रद्द)
4) 11402 नागपूर - सीएसएमटी (4 सप्टेंबरला मनमाडला रद्द)

या गाड्यांच्या मार्गात बदल -

(4 सप्टेंबर रोजी मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या)
1) 12139 सीएसएमटी - नागपूर 04 सप्टेंबरला ठाणे येथुन सुटेल
2) 50103 दादर - रत्नागिरी दिवा येथून सुटेल
3) 11401 सीएसएमटी - नागपूर मनमाड येथून सुटेल
(4 सप्टेंबर रोजी या गाड्यांचे वेळेत पुर्ननियोजन करण्यात आले)
1) 11061 एलटीटी - दबरबंघा 6 वाजता सुटेल
2) 11011 एलटीटी - नांदेड 6 वाजून 15 मिनिटांनी सुटेल
3) 11071 एलटीटी वाराणसी 6 वाजून 30 मिनिटांनी सुटेल
4) 12619 एलटीटी - मंगलोर 7 वाजता सुटेल
5) 16381 सीएसएमटी - कन्याकुमारी 6 वाजून 45 मिनिटांनी सुटेल
6) 22221 सीएसएमटी - हजरत निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 6 वाजता सुटेल
7) 12109 सीएसएमटी - मनमाड रात्री 10 वाजता सुटेल

Intro:मुंबई - मुंबई व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. याचा परिणाम लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाला असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या असून काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यामुळे मुंबईहून जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांनी नवीन वेळेनुसार घराबाहेर पडावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
Body:रद्द करण्यात आलेल्या गाड्या

1) 11041 सीएसएमटी - चेन्नई जंक्शन 04.9.2019

2) 11019 सीएसएमटी - भुवनेश्वर एक्सप्रेस
04.9.2019

3) 11020 ही 6 सप्टेंबरची
भुवनेश्वर एक्सप्रेस - सीएसएमटी

4) 11081 एलटीटी- गोरखपूर एक्सप्रेस 04.9.2019

5) 11082 गोरखपूर एक्सप्रेस - एलटीटी
06.9.2019

6) 11008 पुणे - सीएसएमटी 04.9.2019

7) 11007सीएसएमटी- पुणे
05.9.2019

8) 11009 सीएसएमटी - पुणे 04.9.2019

9) 11010 पुणे - सीएसएमटी 05.9.2019

10) 1212 सीएसएमटी - पुणे
04.9.2019

11) 12124 पुणे - सीएसएमटी
05.9.2019

12) 12125 सीएसएमटी - पुणे 04.9.2019

13) 12126 पुणे - सीएसएमटी
05.9.2019

14) 12128 पुणे - सीएसएमटी 04.9.2019

15) 12127 सीएसएमटी - पुणे 05.9.2019

16) 11023 सीएसएमटी - कोल्हापूर 04.9.2019

17) 11024 कोल्हापूर - सीएसएमटी 04.9.2019

18) 22101 सीएसएमटी - मनमाड 04.9.2019

19) 22102 मनमाड - सीएसएमटी 05.9.2019

20) 17617 सीएसएमटी - नांदेड 05.9.2019

21) 01033 सीएसएमटी - रत्नागिरी 04.9.2019

22) 01034 रत्नागिरी - पनवेल 04.9.2019

23) 01035 पनवेल सावंतवाडी 05.9.2019

24) 01036 सावंतवाडी - सीएसएमटी 05.9.2019

या गाड्या करण्यात आलेल्या शॉर्ट टर्मिनेट

1) 12140 नागपूर सीएसएमटी 3 सप्टेंबरला ठाणे येथे रद्द

2) 50104 रत्नागिरी दादर पॅसेंजर 4 सप्टेंबरला दिवा येथे रद्द

3) 17618 नांदेड सीएसएमटी 4 सप्टेंबरला नाशिक रोड येथे रद्द

4) 11402 नागपूर - सीएसएमटी 4 सप्टेंबरला मनमाडला रद्द

या गाड्यांच्या मार्गात बदल
4 सप्टेंबर रोजी मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या
1) 12139 सीएसएमटी नागपूर 04 सप्टेंबरला ठाणे येथुन सुटेल

2) 50103 दादर - रत्नागिरी दिवा येथून सुटेल

3) 11401 सीएसएमटी -नागपूर मनमाड येथून सुटेल.

4 सप्टेंबर रोजी या गाड्यांचे वेळेत पुर्ननियोजन करण्यात आले

1) 11061 एलटीटी - दबरबंघा 6 वाजता सुटेल

2) 11011 एलटीटी - नांदेड 6 वाजून 15 मिनिटांनी सुटेल

3) 11071 एलटीटी वाराणसी 6 वाजून 30 मिनिटांनी सुटेल

4) 12619 एलटीटी - मंगलोर 7वाजता सुटेल

5) 16381 सीएसएमटी - कन्याकुमारी 6 वाजून 45 मिनिटांनी सुटेल

6) 22221 सीएसएमटी - हजरत निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 6 वाजता सुटेल

7) 12109 सीएसएमटी - मनमाड रात्री 10 वाजता सुटेल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.