ETV Bharat / city

कोरोना प्रभाव : मध्य रेल्वेने केल्या 23 गाड्या रद्द

author img

By

Published : Mar 19, 2020, 8:12 PM IST

Updated : Mar 19, 2020, 8:51 PM IST

या कारणाने मध्य रेल्वेकडून काही गाड्या रद्द करण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात वातानुकूलित उपनगरीय सेवेतील मुंबई विभागाच्‍या ट्रान्‍स हार्बर मार्गावर चालणाऱ्या 16 वातानुकूलित उपनगरीय सेवा देणाऱ्या गाड्या 20 मार्च पासून 31 मार्चपर्यंत रद्द राहतील.

कोरोना प्रभाव
कोरोना प्रभाव

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्यानंतर मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. या कारणाने मध्य रेल्वेकडून काही गाड्या रद्द करण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात वातानुकूलित उपनगरीय सेवेतील मुंबई विभागाच्‍या ट्रान्‍स हार्बर मार्गावर चालणाऱ्या 16 वातानुकूलित उपनगरीय सेवा देणाऱ्या गाड्या 20 मार्च पासून 31 मार्चपर्यंत रद्द राहतील. या मध्ये-

कोरोना प्रभाव : मध्य रेल्वेने केल्या 23 गाड्या रद्द

मेल/एक्‍सप्रेस गाड्या

अ. क्र.गाडी क्रमांकगाडीचे नावगाडी रद्द केल्याचा कालावधी
1) 11011लोकमान्‍य टिळक टर्मिनस-नांदेड एक्सप्रेस25.03.2020 रोजी रद्द
2) 11012नांदेड- लोकमान्‍य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 26.03.2020 रोजी रद्द
3) 11025/11026पुणे-भुसावळ-पुणे एक्सप्रेस20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
4) 11047/11048मिरज-हुबळी-मिरज एक्सप्रेस20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
5) 11075लोकमान्‍य टिळक टर्मिनस -बिदर एक्सप्रेस24.3.2020 ते 31.3.2020 पर्यंत रद्द
6) 11076बिदर- लोकमान्‍य टिळक टर्मिनस एक्सप्रेस25.3.2020 सह 01.04.2020 पर्यंत रद्द
7) 11083लोकमान्‍य टिळक टर्मिनस -काझिपेट ताडोबा एक्सप्रेस20.3.2020 सह 27.3.2020 पर्यंत रद्द
8) 11084काझीपेट- लोकमान्‍य टिळक टर्मिनस ताडोबा एक्सप्रेस21.03.2020 सह 28.03.2020 पर्यंत रद्द
9) 11085लोकमान्‍य टिळक टर्मिनस -मडगाव डबल डेकर एक्सप्रेस23, 26 सह 30 मार्च 2020 पर्यंत रद्द
10) 11086मडगाव- लोकमान्‍य टिळक टर्मिनस डबल डेकर एक्सप्रेस24, 27 सह 31मार्च 2020
पर्यंत रद्द
11) 11304कोल्हापूर-मनुगुरू एक्सप्रेस20.3.2020 ते 31.3.2020 पर्यंत रद्द
12) 11303मुणुगरू-कोल्हापूर एक्सप्रेस
21.3.2020 ते 01.04.2020 पर्यंत
13) 11416कोल्हापूर-बिदर एक्सप्रेस25.03.2020 रोजी रद्द
14) 11415बिदर-कोल्हापूर एक्सप्रेस26.03.2020 रोजी रद्द
15) 12025/12026पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
16) 12025/12026पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
17) 12157/12158पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
18) 12169/12170पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत
19) 12223लोकमान्‍य टिळक टर्मिनस -एर्नाकुलम द्विसाप्‍ताहिक दुरंतो एक्सप्रेस21.03.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
20) 12224एर्नाकुलम- लोकमान्‍य टिळक टर्मिनस दुरंतो द्विसाप्‍ताहिक एक्सप्रेस22.03.2020 ते 01.04.2020 पर्यंत रद्द
21) 22133सोलापूर-कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
22) 22134कोल्हापूर-सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस21.3.2020 ते 01.04.2020 पर्यंत रद्द
23) 22155 /22156सोलापूर-मिरज-सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : ट्रान्स हार्बर आणि वेस्टर्न मार्गावरील एसी लोकल गाड्या बंद, पाहा यादी

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : रो-रो सेवेच्या फेऱ्या बंद; 'मुहूर्त' चुकल्याची' नागरिकांमध्ये चर्चा !

Last Updated : Mar 19, 2020, 8:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.