ETV Bharat / city

VIDEO : पाहा, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बर्निंग कारचा थरार - Accident on Mumbai-Pune highway

यशवंतराव चव्हान पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर कारला आग लागली. पहाटे साडे तीनच्या सुमारास लोणावळा हद्दीत ही घटना घडली

पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर कारण घेतला पेट
author img

By

Published : Nov 8, 2019, 10:32 AM IST

पुणे - यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर बर्निंग कारचा थरार पाहण्यास मिळाला. आज पहाटे साडे तीनच्या सुमारास लोणावळा हद्दीत एका भरधाव कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत कार महामार्गाच्या कडेला घेतली. कारमधून चालकाने उडी घेत स्वतःचा जीव वाचवला. घटनास्थळी लोणावळा शहर पोलीस आणि देवदूत रेस्क्यू पथक दाखल झाले होते.

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर कारण घेतला पेट

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळ्याच्या कुनेगाव हद्दीत पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबईवरून पुण्याला येताना मारुती वॉगनर मोटारीने अचानक पेट घेतला. दरम्यान, वाहन चालकाने प्रसंगावधान राखत मोटार बाजूला घेऊन गाडीतून उडी मारली. आग खूप भीषण असल्याने यात मोटार मात्र जळून खाक झाली. मोटार जळत असताना टायर फुटल्याचे आवाज जोरजोरात येत होते. मोटार द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोडवर असल्याने वाहतूक काही वेळासाठी धीमी सुरू होती. घटनास्थळी देवदूत रेस्क्यू टीम, महामार्ग पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मोटारीने पेट घेतल्याचे कारण समजू शकलेले नाही. घटनेचा अधिक तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.

Intro:mh_pun_01_av_burning_car_mhc10002Body:mh_pun_01_av_burning_car_mhc10002

Anchor:- पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतिमार्गावर बर्निंग कार चा थरार पाहण्यास मिळाला. आज पहाटे साडे तीन च्या सुमारास लोणावळा हद्दीत एका मोटारीने भरधाव वेगात अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत मोटार महामार्गाच्या कडेला घेतली. मोटारीतून चालकाने उडी घेत स्वतः चा जीव वाचवला आहे. घटनास्थळी लोणावळा शहर पोलीस आणि देवदूत रेस्क्यू पथक दाखल झाले होते.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळ्याच्या कुनेगाव हद्दीत पहाटे साडेतीन च्या सुमारास मुंबईवरून पुण्याला येताना मारुती वॉगनर मोटारीने अचानक पेट घेतला. दरम्यान, वाहन चालकाने प्रसंगावधान राखत मोटार बाजूला घेऊन गाडीतून उडी मारली. आग खूप भीषण असल्याने यात मोटार मात्र जळून खाक झाली आहे. मोटार जळत असताना टायर फुटल्याचे आवाज जोरजोरात येत होते. मोटार द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोडवर असल्याने वाहतूक काही वेळासाठी धीमी सुरू होती. घटनास्थळी देवदूत रेस्क्यू टीम, महामार्ग पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मोटारीने पेट घेतल्याचे कारण समजू शकलेले नाही. घटनेचा अधिक तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.