ETV Bharat / city

Breaking News : किरण गोसावीला सहा दिवसांची पोलीस कोठडी - November 11, 2021

Breaking News: Red Alert in Tamil Nadu and Puducherry
Breaking News : तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत रेड अलर्ट
author img

By

Published : Nov 11, 2021, 6:58 AM IST

Updated : Nov 11, 2021, 9:54 PM IST

21:54 November 11

CID कडून परमवीर सिंह यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याच्या हालचाली

Breaking

परमवीर सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

CID कडून केंद्राकडे पत्राद्वारे मागणी

100 कोटी वसुली प्रकरणानंतर परमवीर सिंह गायब

परमवीर सिंह देश सोडून जाऊ नये यासाठी रेड कॉर्नर नोटीस

21:32 November 11

जे. पी. नड्डा यांचे मुंबईत आगमन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मुंबईत संध्याकाळी आगमन झाले. त्यांचे स्वागत स्थानिक भाजप नेत्यांनी केले. 

19:29 November 11

आतापर्यंत २०५३ संपकरी कर्मचारी निलंबित

मुंबई फ्लॅश-

आतापर्यंत २ हजार ५३ संपकरी कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

15:23 November 11

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत औरंगाबाद दौऱ्यावर

औरंगाबाद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. 

पाच दिवसांचा त्यांचा दौरा असून या दौऱ्यामध्ये देवगिरी प्रांतातील संघटनात्मक कार्यासंबंधी ते बैठका घेणार आहेत. 

संघ प्रचारक यांच्याशी चर्चा करून संबंधित विविध क्षेत्रातील तज्ञांच्या ते भेटी घेणार आहेत.

14:53 November 11

वक्फ बोर्डाच्या पुण्यातील मालमत्तेवर ईडीचा छापा

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेसह ७ ठिकाणी पुण्यात ईडीचा छापा

याच्याशी माझा काही संबंध नाही मलिक यांचे स्पष्टीकरण

13:50 November 11

संप मागे घ्या, लोकांची गैरसोय टाळा - परिवहन मंत्री अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

  • मुंबई  - एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.  
  • कृपया संप मागे घ्या, लोकांची गैरसोय होते आहे
  • कोर्टाच्या निर्देशानुसार मागण्या मान्य केल्या आहेत
  • कोर्टाने बेकायदा ठरवलेला हा संपा आहे, कर्मचाऱ्यांनी तो मागे घ्यावा, असे आवाहन परब यांनी केले आहे.  

13:36 November 11

पुणे - किरण गोसावीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

  • पुणे - किरण गोसावीला सहा दिवसांची पोलीस कोठडी
  • किरण गोसावीविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे
  • या फसवणुकीच्या गुन्हात गोसावीला 6 दिवस पोलीस कोठडी

11:11 November 11

एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा 15 वा दिवस आहे

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा 15 वा दिवस आहे

- एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत राज्यभर आंदोलन सुरू आहे

- या आंदोलनाचा एक भाग म्हणून एसटी कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानात जमा झाले आहे

- आझाद मैदानात आज दुसऱ्या दिवशी आंदोलनाला सुरुवात झाली असून राज्यभरातून एसटी कर्मचारी जमा झाले आहेत

- भाजपाने पूर्ण ताकदीने आंदोलनाला पाठिंबा देऊ असे जाहीर केले आहे

- यामुळे आज आझाद मैदानात भाजपाकडून शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे

10:35 November 11

पुण्यातील खासगी वाहतूक ही 11 वाजेनंतर बंद करणार

पुणे - पुण्यातील खासगी वाहतूक ही 11 वाजेनंतर बंद करणार  

एसटीच्या डेपोमध्ये गाड्या बंद करणार

काल राज्यातील काही ठिकाणी खासगी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याने खाजगी चालकांनी घेतला निर्णय.

10:27 November 11

गुजरातमधील द्वारकेत सापडलेले ड्रग्ज ही चिंतेची बाब - संजय राऊत

  • मुंबई - गुजरातमध्ये ३५० किलो ड्रग्ज सापडले आहे, तिथे एनसीबीचे पथक काय काम करते ते पाहावे असा टोला राऊतांनी लगावला आहे.
  • - बर्नाड शॉ हे मोठे साहित्यिक - नाटककार होते. आता राजकारणी लोक वाचायला लागले आहेत हे चांगलं आहे. देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता राऊतांनी असा टोला लगावला.
  • - कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्या राजकीय नेत्यांच्या हातचे बाहूले बनू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

10:21 November 11

मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज जयंती

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.  

09:53 November 11

यवतमाळ : सहकारी डॉक्टरच्या हत्येने प्रशिक्षणार्थी डॉक्टर आक्रमक

  • यवतमाळ - वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय येथील शिकाऊ डॉक्टर अशोक पाल हत्या प्रकरण
  • सहकारी डॉक्टरच्या हत्येने प्रशिक्षणार्थी डॉक्टर आक्रमक
  • प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी महाविद्यालय - रुग्णालयाचे सर्व गेट केले बंद
  • महाविद्यालयाच्या गेटवर डॉक्टरांचे धरणे आंदोलन
  • डीन, यवतमाळ पोलिस विरोधात घोषणाबाजी
  • रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा ठप्प

09:29 November 11

जळगावातील शनिपेठ भागात दुमजली इमारत कोसळली, सुदैवाने 6 जण बचावले

  • जळगाव - जळगावातील शनिपेठ भागात दुमजली इमारत कोसळली, सुदैवाने 6 जण बचावले
  • आज पहाटे चारच्या सुमारास घडली दुर्घटना
  • दुमजली इमारतीच्या शेजारी नवीन इमारतीचे खोदकाम सुरू असल्याने पाया कमकुवत होऊन दुर्घटना घडली
  • नवीन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने काळजी न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय
  • दुमजली इमारतीत 6 जण राहत होते, इमारत कोसळल्यानंतर 4 जण सुखरूप बाहेर पडले,
  • इमारतीत एक वृद्धा व अन्य एक जण अडकला होता, त्यांना शेजाऱ्यांनी बाहेर काढले
  • वृद्धेला किरकोळ दुखापत

06:45 November 11

Breaking News : तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत रेड अलर्ट

  • तामिळनाडूतील चेन्नई, तिरुवल्लूर, कल्लाकुरीची, सेलम, वेल्लोर, तिरुपत्तूर, राणीपेट आणि पुद्दुचेरीच्या थिरुवन्नमलाई जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूत काही ठिकाणी गडगडाटी वादळासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Last Updated : Nov 11, 2021, 9:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.