ETV Bharat / city

PMC Bank Scam प्रकरणातील आरोपी राकेश वाधवान यांना न्यायालयाचा धक्का; जामीन अर्ज फेटाळला - पीएमसी बँक घोटाळा प्रकरण

PMC Bank Scam Case: पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील PMC Bank Scam Case आरोपी राकेश वाधवान यांना मुंबई सत्र न्यायालयाने Bombay Sessions Court दणका दिला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात अटकेत असलेले राकेश वाधवान यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांनी राकेश वाधवानचा जामिन अर्ज फेटाळला आहे.

PMC Bank Scam Case
PMC Bank Scam Case
author img

By

Published : Oct 11, 2022, 9:52 PM IST

मुंबई: पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील PMC Bank Scam Case आरोपी राकेश वाधवान यांना मुंबई सत्र न्यायालयाने Bombay Sessions Court दणका दिला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात अटकेत असलेले राकेश वाधवान यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांनी राकेश वाधवानचा जामिन अर्ज फेटाळला आहे.

जामीन अर्जासाठी धाव घेतली पीएमसी बँक फसवणूक प्रकरणी राकेश वाधवान यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात 4355 कोटी रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले होते. पीएमसी बँक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने अटक करण्यात आलेल्या राकेश वाधवान यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्जासाठी धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने आज अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे राकेश वाधवानच्या अडचणीत वाढ झाली आहे.

उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला आर्थिक गुन्हे शाखेच्या तक्रारीवरून या प्रकरणात ईडीने देखील राकेश वाधवान यांच्या विरोधात पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात देखील राकेश वाधवानने न्यायालयीन कोठडीत आहे. ईडी आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुणे महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात राकेश वाधवान याच्यावर गंभीर आरोप ठेवत तक्रारी नोंदवल्या आहेत. या तक्रारींचे गांभिर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला. सध्या राकेश वाधवान मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.