ETV Bharat / city

Threat message to attack Mumbai मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानातून आली धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क - threat message to attack Mumbai

Bombay Police Traffic Control Room has received a threat
मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी
author img

By

Published : Aug 20, 2022, 9:37 AM IST

Updated : Aug 20, 2022, 5:25 PM IST

10:06 August 20

Bombay Police Traffic Control Room has received a threat
मेसेज

10:05 August 20

09:36 August 20

मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी

Bombay Police Traffic Control Room has received a threat
मेसेज

मुंबई मुंबईवर २६ ११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी threat message to attack Mumbai देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई शहरात खळबळ माजली आहे. मुंबई पोलीस ट्राफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये २६ ११ सारखा घातक हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस ट्राफिक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाकिस्तानमधून हे धमकीचे मेसेजेस Bombay Police Traffic Control Room has received a threat आले असल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला करण्यासाठी भारतात असलेल्या ६ जणांची मदत घेणार असल्याचं धमकी देणाऱ्यांनी मेसेजमधून सांगितलं आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादी हल्ल्याचे सावट पसरले आहे.

अज्ञात व्यक्तीविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोलला पाक-आधारित फोन नंबरवरून 26 11 सारख्या दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा संदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 506(2) अंतर्गत वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहन 26 11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांना Mumbai Police आला होता. धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले Mumbai Police High Alert आहेत. यासंदर्भात तपास सुरु केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर Mumbai CP Vivek Phansalkar यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन Mumbai Police Threatened केले.

हल्ल्याची धमकी देणाऱ्याने व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला यूपी एटीएसचा नंबर जी मुबारक हो, मुंबई मे हमला होने वाला है २६ ११ की नई ताजी याद दिलाएगा असा मेसेज Threat message to attack Mumbai मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला Mumbai Police Control Room शुक्रवारी रात्री आला आहे. त्यामुळे सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी रात्रभर कारवाई सुरु आहे. मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबईतील सुरक्षा वाढवली Increased security in Mumbai आहे. पाकिस्तानातील नंबरवरून काल रात्री ११. ४५ वाजता वाहतूक नियंत्रण कक्षास धमकीचा मेसेज आला. त्यानंतर याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५०६(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, धमकी देणाऱ्याने WhatsApp वर एकूण सात क्रमांक देखील वाहतूक नियंत्रण कक्षास शेअर केले आहेत. त्यापैकी एक नंबर हा उत्तर प्रदेश एटीएसचा असल्याचे निदर्शनास आले आहे.

Terrorist Arrested In Shirdi शिर्डीमध्ये संशयित दहशतवाद्यास अटक महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक Maharashtra ATS आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकाने Punjab Anti Terrorism Squad एकत्र कारवाई करत एका दहशतवाद्यास अटक केली आहे. राजेंदर असे या दहशतवाद्याचे नाव असून शिर्डी येथून त्याला अटक केली आहे Terrorist Arrested In Shirdi. 16 ओगस्ट रोजी पंजाब पोलिसांच्या पीएसआयच्या गाडीला IED लावून उडवण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता. त्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी आणि महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत राजेंदरला बेड्या ठोकल्या. आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास सुरू आहे.

Last Updated : Aug 20, 2022, 5:25 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.