ETV Bharat / city

Marve Studios scam मुंबई उपमहानगरपालिका आयुक्त हर्षद काळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक - ठाकरे सरकारचे मंत्री अस्लम शेख

Marvel Studios Scam एक हजार कोटींच्या मढ मार्वे स्टुडिओच्या घोटाळ्यांची Marvel Studios Scam आता मुंबई महानगरपालिकेने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपमहापालिका आयुक्त Sub Municipal Corporation Deputy Commissioner हर्षद काळे यांनी 4 आठवड्यात याबाबत अहवाल सादर करायचा आहे.

Marvel Studios Scam
भाजप नेते किरीट सोमैय्या
author img

By

Published : Sep 6, 2022, 7:22 PM IST

मुंबई एक हजार कोटींच्या मढ मार्वे स्टुडिओच्या घोटाळ्यांची Marvel Studios Scam आता मुंबई महानगरपालिकेने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपमहापालिका आयुक्त Sub Municipal Corporation Deputy Commissioner हर्षद काळे यांनी 4 आठवड्यात याबाबत अहवाल सादर करायचा आहे. Harshad Kale appointed Investigation Officer यावर बोलताना भाजप नेते किरीट सोमैय्या BJP leader Kirit Somaiya म्हणाले की, मला विश्वास आहे ठाकरे सरकारचे मंत्री अस्लम शेख Thackeray Government Minister Aslam Sheikh व मंत्री आदित्य ठाकरे यांचा या घोटाळ्याला आशीर्वाद होता हे सिद्ध होणार आहे.

काय आहे प्रकरण ? मढ, मार्वे, एरंगळ, भाटी, मालाड येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करून स्टुडिओ उभारण्यात आले होते. Sub Municipal Corporation of Mumbai याबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. एनडीझेड, सीआरझेड भागात 2021 आणि 2022 या कालावधीत असे 49 स्टुडिओ तयार झाल्याचे या तक्रारींद्वारे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. असे हजारो चौरस मीटरचे स्टुडिओ बीएमसी आणि एमसीझेडएमएच्या अधिकार्‍यांच्या मदतीने रितसर परवानगी, बनावट कागदपत्रे, बनावट परवानगीशिवाय बांधले जात असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता.

भाजप नेते किरीट सोमैय्या

चौकशीसाठी अधिकाऱ्याची नेमणूक यासर्व पार्श्वभूमीवर वरील तक्रारींचे गांभीर्य पाहता हर्षद काळे, उपमहानगरपालिका आयुक्त (CPD) यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चौकशी अधिकारी, हर्षद काळे, उपमहानगरपालिका आयुक्त (CPD) हे चौकशीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर आणि पैलूंवर चौकशी करणार आहेत.

१) सहाय्यक आयुक्त पी/उत्तर आणि श्री.दुधारा, A.E पी/उत्तर आणि इतर यांची भूमिका

२) किती परवानग्या दिल्या ?

३) असे किती स्टुडिओ कार्यरत आहेत ?

४) परवानग्या केवळ तात्पुरत्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी, सेटसाठी होत्या का आणि अशा परवानग्यांच्या आधारे स्टुडिओ बांधले जातात का ?

५) MCZMA ने कोणत्या प्रकारच्या परवानग्या दिल्या आहेत ? BMC अधिकारी संगनमताने का स्टुडिओ मालकांनी अशा तात्पुरत्या परवानग्यांचा गैरवापर केला ?

६) अशा स्टुडिओना कायदेशीर परवानगी आहे का ?

७) सध्याचे स्टुडिओ सीआरझेड, एनडीझेडमध्ये आहेत की नाही ?

चौकशी अधिकारी, हर्षद काळे, उपमहानगरपालिका आयुक्त हे अधिकाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेचे या पैलूंसह 4 आठवड्यांच्या आत अहवाल सादर करतील. चौकशी अधिका-यांना BMC द्वारे करावयाच्या पुढील प्रस्तावित कृती आणि चुकीचे कृत्य रोखण्यासाठी इतर सूचक उपाय पाहण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणी आता चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक केल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आनंद व्यक्त करत या प्रकरणात माजी मंत्री अस्लम शेख तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भूमिका काय होती ? हे लवकर स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.