हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा धक्का; रिश्टरस्केलवर ३.३ तीव्रतेची नोंद
BIG BREAKING : साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू - undefined
11:49 September 11
हिंगोली -
11:48 September 11
नाशिक -
जुना आडगाव नाका परिसरातील रामरतन लॉज येथील बंद गाळ्यासमोर एका व्यक्तीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्ती अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील असून मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. अज्ञात मारेकर्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या तरुणाची हत्या केली आहे. युवकाची हत्या कोणी आणि का केली याची माहितीही पोलिसांना अद्याप मिळालेली नाही.
11:47 September 11
कोल्हापूर -
कोल्हापुरातील महागणपती मंडळाने केला कोरोना नियमांचा भंग; मिरवणूक काढल्याने १२५ जणांवर गुन्हा
09:09 September 11
BIG BREAKING : साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू
'साकीनाका येथे 32 वर्षीय महिलेवर अमानुष्य कृत्य करण्यात आले. पीडिता उपचार घेत आहे. तिचा जबाब झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. पोलीस खात्याला सूचना दिल्या आहेत, की या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का ते शोधा म्हणून. वेळोवेळी मी या प्रकरणाची सर्व माहिती घेत आहे', असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

TAGGED:
big breaking