ETV Bharat / city

Bhaubali Film विनोदी तरी मोलाची शिकवण देऊन जाणारा चित्रपट भाऊबळी, ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठीमध्ये विविधांगी विषयांवर सिनेमे बनतात. आशयघन संहितेसोबतच मनोरंजन झाले पाहिजे, असा मेकर्स चा कल असतो. विनोदी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये आकृष्ट करतात. झी स्टुडिओजने Zee Studios नेहमीच प्रेक्षकांना खूप उत्कृष्ट सिनेमे दिले. पांडू, टाईमपास ३, धर्मवीर सारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर, झी स्टुडिओज आता विनोदी सिनेमा घेऊन येत आहेत. नुकतेच याचे ट्रेलर प्रदर्शित Trailer to meet the audience करण्यात आले. विनोदी तरी मोलाची शिकवण देऊन जाणारा भाऊबळी Bhaubali is a humorous yet educational film चित्रपट आहे.

Bhaubali Film
भाऊबळी चित्रपट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
author img

By

Published : Aug 27, 2022, 7:12 PM IST

मुंबई मराठीमध्ये विविधांगी विषयांवर सिनेमे बनतात. आशयघन संहितेसोबतच मनोरंजन झाले पाहिजे, असा मेकर्स चा कल असतो. विनोदी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये आकृष्ट करतात. झी स्टुडिओजने Zee Studios नेहमीच प्रेक्षकांना खूप उत्कृष्ट सिनेमे दिले. पांडू, टाईमपास ३, धर्मवीर सारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर, झी स्टुडिओज आता विनोदी सिनेमा घेऊन येत आहेत. नुकतेच याचे ट्रेलर प्रदर्शित Trailer to meet the audience करण्यात आले.विनोदी तरी मोलाची शिकवण देऊन जाणारा भाऊबळी Bhaubali is a humorous yet educational film चित्रपट आहे.

दिवंगत ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांनी लिहिलेला हा शेवटचा सिनेमा आहे. विनोदी तरी मोलाची शिकवण देऊन जाणारा हा सिनेमा असणार असे एकंदर चित्र ट्रेलर मधून समजते.

झी स्टुडिओज प्रस्तुत, समीर पाटील दिग्दर्शित भाऊबळी हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर आहेत. या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून मनोज जोशी, किशोर कदम, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, संतोष पवार आणि अनेक कलाकार या सिनेमाला लाभले आहेत. हा चित्रपट हास्याची कोणती विनोदी खेळी रंगवणार ते सिनेमा पाहिल्यावरच कळेल.

दिग्दर्शक समीर पाटील चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल म्हणाले, झी स्टुडिओजने नेहमीच भव्य दिव्य एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. झी स्टुडिओज भाऊबळी सिनेमा मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्रदर्शित करेल, याची मला खात्री आहे. सर्वच उत्तम कलाकार या सिनेमाला लाभले आहेत. या सिनेमाला सुद्धा प्रेक्षक भरभरून प्रेम देतील अशी मला आशा आहे.

येत्या १६ सप्टेंबरला मनोरंजन डबल करायला भाऊबळी सिनेमागृहात येत आहे. भाऊबळीचा ट्रेलर पाहून सिनेमा पाहण्यासाठीची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढलेली दिसत आहे.

हेही वाचा Car Van Tourism कारव्हॅन टुरिझमला महाराष्ट्रात मोठी संधी, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.