ETV Bharat / city

Video : ज्वेलरी दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला पकडले रंगेहाथ - ज्वेलरी दुकानात दरोड्याचा प्रयत्न

रमेश जिवारामजी हे जोगेश्वरी परिसरात कुमार ज्वेलर्स नावाने दुकान चालवतात. त्यांच्या दुकानात ही घटना घडली.

ज्वेलरी दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोराला दुकान मालकानेच पकडले, पाहा Video
author img

By

Published : Aug 16, 2019, 12:53 PM IST

मुंबई - जोगेश्वरी परिसरातील एका ज्वेलरी शॉपवर दिवसाढवळ्या लुटीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला खुद्द दुकान मालकानेच धाडस करून पकडल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ज्वेलरी दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोराला दुकान मालकानेच पकडले, पाहा Video

रमेश जिवारामजी हे जोगेश्वरी परिसरात कुमार ज्वेलर्स नावाने दुकान चालवतात. त्यांच्या दुकानात 12 ऑगस्टला एक व्यक्ती येते. ही व्यक्ती सुरुवातीला दागिने दाखविण्याचा बहाणा करते आणि नंतर जवळील पिशवीतून सुरा काढून दुकान मालकाला धमकावत असल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, या प्रसंगाला न घाबरता रमेश जीवरामजी हे या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. या दोघांमध्ये झालेल्या झटापटीत चोर पळून जाण्याचा प्रयत्न करत दुकानाबाहेर येतो. मात्र, दुकान मालक त्याला पकडण्याचा पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करतो. काही वेळातच दुकान मालकाच्या मदतीला रस्त्यावरील नागरिक येतात. या चोराला पकडून येथेच्छ बडविण्यात येते. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Intro:मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एका ज्वेलरी शॉप वर दिवसाढवळ्या लुटीचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोराला दुकान मालकाने धाडस करून पकडण्याचा प्रयत्न करतानाचा सीसीटीवी व्हिडीओ समोर आला आहे. Body:जोगेश्वरी परिसरातील कुमार ज्वेलर्स च्या नावाने दुकान चालविणाऱ्या रमेश जिवारामजी च्या दुकानात 12 ऑगस्ट रोजी एक व्यक्ती येते. सुरवातीला दागिने दाखविण्याचा बहाणा करीत हा आरोपी त्याच्या जवळील पिशवीतून सुरा काढून दुकान मालकाला धमकविण्याचा प्रयत्न करत असताना या सीसीटीवीत पाहायला मिळत आहे. मात्र या प्रसंगाला न घाबरता रमेश जीवरामजी हे या दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न करतात. या दोघांमध्ये झालेल्या झटापटीत दरोडेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करीत दुकानाबाहेर येतो मात्र अस असतानाही दुकान मालक त्याला पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो.काही वेळातच दुकान मालकाच्या मदतीला रस्त्यावरील नागरिक येतात. या चोराला पकडून यथेच्छ बडविण्यात येते. दरम्यान या आरोपीला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.