ETV Bharat / city

Advocate Nitin Satpute : अरुणाचलच्या रेबिया प्रकरणाचा निकाल शिवसेनेलाही लागू, जाणून घ्या कायदेतज्ज्ञांचे मत

कायदेतज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍडव्होकेट नितीन सातपूते ( Legal expert Nitin Satpute ) यांनी ट्विट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशाच्या घटनापीठाने अरुणाचल प्रदेशमधील नबाम रेबिया प्रकरणात ( Nabam Rebia case ) दिलेला निकाल शिवसेनेला लागू होतो, असे कायदेतज्ञ मुंबई व सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍडव्होकेट नितीन सातपूते ( Legal expert Nitin Satpute ) यांनी म्हटले आहे.

Advocate Nitin Satpute
ऍडव्होकेट नितीन सातपूते
author img

By

Published : Aug 3, 2022, 2:04 PM IST

मुंबई - आज खरी शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशाच्या घटनापीठाने अरुणाचल प्रदेशमधील नबाम रेबिया प्रकरणात ( Nabam Rebia case ) दिलेला निकाल शिवसेनेला लागू होतो, असे कायदेतज्ञ मुंबई व सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍडव्होकेट नितीन सातपूते ( Legal expert Nitin Satpute ) यांनी म्हटले आहे.

शिवसेना वाद कोर्टात - शिवसेना या पक्षातून फुटून ४० आमदारांनी भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले ( formed government with BJP support ) आहे. यापैकी १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेकडून ( Shiv Sena demands suspension action of 16 MLAs ) करण्यात आली आहे. तर आम्ही शिवसेना सोडली नाही असे सांगत एकनाथ शिंदे यांच्या गटाने दोन तृतीयांश बहूमत असल्याने आमचीच खरी शिवसेना असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजुंकडून कागदपत्रे आणि पुरावे मागितले असून आज त्यावर सुनावणी होणार आहे. यासाठी ३ न्यायाधीशांचे बेंच बनवण्यात आले आहे.

रेबिया प्रकरणात निकाल - शिवसेनेच्या आजच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती एन व्ही रमना असलेल्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने अरुणाचल प्रदेशमधील नबाम रेबिया प्रकणात जो निकाल दिला आहे, तो आताच्या ३ न्यायाधीशांच्या बेंचला लागू होतो. रेबिया प्रकरणात निकाल देताना जे घटनापीठ होते त्यात न्यायमूर्ती एन व्ही रमना होते. आताच्या ३ न्यायाधीशांच्या बेंचमध्येही न्यायमूर्ती एन व्ही रमना आहेत असे ऍडव्होकेट नितीन सातपुते यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -VIDEO : थरारक..! वादळाच्या जोरदार तडाख्याने वळली नाव, समुद्रात पडले 6 मच्छिमार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.