नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शंभर किलोंप्रमाणे पावट्याच्या शेंगांचे दर हजार रुपयांनी वाढले. तोंडली चे दर साडेतीन ते पाच हजार रुपयांनी वाढले. सुरणचे दर ३०० ते ४०० रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. ढोबळी मिरचीचे दर दीड हजार रुपयांनी वाढले आहे. ( APMC Market Rate ) गवारच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
- भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
- भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ४००० ते ५००० रुपये
- भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ६५०० ते ७००० रुपये
- लिंबू प्रति १०० किलो ७०० ते ५३०० रुपये
- फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ७५०० ते ९००० रुपये
- फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २२०० रुपये
- गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये
- गवार प्रति १००किलो प्रमाणे ७५०० ते ९००० रुपये
- घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये
- कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४००० रुपये
- काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये
- काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
- कारली प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४५०० रुपये
- कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये
- कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २००० रुपये
- कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये
- ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ६००० रुपये
- पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
- रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये
- शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये
- शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये
- सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते २८०० रुपये
- टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २२०० रुपये
- टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
- तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ८००० ते १०००० रुपये
- तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
- वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १०००० ते ११००० रुपये
- वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ६३०० ते ७००० रुपये
- वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ४००० रुपये
- वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ४००० रुपये
- वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते ३२०० रुपये
- मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ४५०० रुपये
पालेभाज्या -
- मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये
- कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २२०० रुपये
- कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १६०० रुपये
- कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते ३००० रुपये
- कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० ते २००० रुपये
- मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये
- मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६०० रुपये
- मुळा प्रति १०० जुड्या २००० ते २६०० रुपये
- पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० ते ९०० रुपये
- पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये
- पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ६०० रुपये
- शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० ते १८०० रुपये
- शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १४०० रुपये
हेही वाचा - Mumbai High Court : विमानतळ परिसरातील नियमबाह्य उंच इमारतींवर काय कारवाई केली ?- मुंबई उच्च न्यायालय
हेही वाचा - Kargil Vijay Diwas : कारगील युद्धात सर्वात कमी वयाचे शहीद जवान, 'असा' होता मनजीत सिंग यांची पराक्रम