ETV Bharat / city

Annual General Meeting of BCCI : ताज हॉटेलमध्ये बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (Board of Control for Cricket in India) वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू (Annual General Meeting of BCCI) आहे.

Annual General Meeting of BCCI
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा
author img

By

Published : Oct 18, 2022, 11:28 AM IST

Updated : Oct 18, 2022, 12:42 PM IST

मुंबई : मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (Board of Control for Cricket in India) वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू (Annual General Meeting of BCCI) आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी या कार्यक्रमाला उपस्थित (meeting of BCCI at Taj Hotel) आहेत.

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली, माजी IPL चेअरमन राजीव शुक्ला आणि इतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पोहोचले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

Last Updated : Oct 18, 2022, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.