ETV Bharat / city

GST On Paratha : सामान्याच्या डोळ्यात आले पाणी; पराठ्यावर १८ टक्के जीएसटी

पराठा खायचा असेल तर १८ टक्के जीएसटी ( GST On Paratha ) भरावा लागणार आहे. तर चपाती खाण्यासाठी पाच टक्के कर लागणार आहे. देशात एकसमान वस्तू आणि सेवा कर ( GST ) प्रणालीला या वर्षी जुलैमध्ये पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र, जीएसटीची ( Goods and Services Tax ) गुंतागुंत काही कमी होतांना दिसत ( GST increased 18 percent ) नाही.

GST On Paratha
GST On Paratha
author img

By

Published : Oct 14, 2022, 8:00 PM IST

Updated : Oct 14, 2022, 8:06 PM IST

मुंबई - पराठा खायचा असेल तर १८ टक्के जीएसटी ( GST On Paratha ) भरावा लागणार आहे. तर चपाती खाण्यासाठी पाच टक्के कर लागणार आहे. देशात एकसमान वस्तू आणि सेवा कर ( GST ) प्रणालीला या वर्षी जुलैमध्ये पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र, जीएसटीची ( Goods and Services Tax ) गुंतागुंत काही कमी होतांना दिसत ( GST increased 18 percent ) नाही. जीएसटीची अंमलबजावणी तसेच अधिसूचना यावरून वाद होत आहेत. चपाती तसेच पराठ्यावरील वेगवेगळ्या जीएसटी दरांबाबतही सध्या चर्चा सुरु आहे.

GST On Paratha
पराठ्यावर १८ टक्के जीएसटी

पराठा महागला - पराठा (फ्रोझन) खायचा असेल तर त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागेल, तर चपाती खायची असेल तर ५ टक्के ग्राहकांना द्यावी लागणार आहे. पाकिटबंद चपाती -पराठ्यांवरील जीएसटीबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या उद्योगाशी संबंधित कंपन्यांचे म्हणणे आहे की, दोन्ही बनवण्याचे मूळ साहित्य गव्हाचे पीठ आहे, त्यामुळे त्यावर समान जीएसटी लागू झाला पाहिजे. वाडीलाल इंडस्ट्रीजने सांगितले की ते 8 प्रकारचे पराठे बनवतात. यामध्ये प्रामुख्याने पिठाचा वापर केला जातो. मलबार पराठ्यात पिठाचे प्रमाण ६२ टक्के, मिश्र भाजीपाला पराठ्याचे प्रमाण ३६ टक्के आहे.

  • Frozen rotis and parathas were taxed at 28% under the Congress rule, which under the GST, has been reduced to 18%.

    Frozen food is sealed packed, branded and usually consumed by the upwardly mobile.

    Also, the ruling to put it in 18% bracket was given by AAAR and not the Govt! pic.twitter.com/ljMjn6ILqA

    — Amit Malviya (@amitmalviya) October 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दूध आणि फ्लेवर्ड दुधात समान फरक - चपाती, पराठा प्रमाणेच जीएसटीचा वाद दुधाबद्दल आहे. गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्यांनी फ्लेवर्ड दुधावर 12 टक्के जीएसटी कायदेशीर केला आहे.

तयार डोस्यावर १८ टक्के जीएसटी , पिठावर ५ टक्के - अशीच एक बाब तामिळनाडूच्या जीएसटी प्रशासनासमोर आली. तिथे GST प्रशासनाने रेडी-टू-कूक डोसा, इडली, दलिया मिक्स इत्यादींवर 18 टक्के जीएसटी लावला होता, परंतु डोसा, इडली बनवण्यासाठी 5 टक्के जीएसटी लावला होता. त्याच वेळी, गुजरात कर प्रशासनाने पुरी, पापड, अनफ्राइड पापडवर 5 टक्के जीएसटी लावला, तर कर्नाटकमध्ये रवा इडली डोस्यावर 18 टक्के जीएसटी लावला.

दरम्यान, पाकिटबंद रोट्या आणि पराठ्यांवर काँग्रेस सरकारच्या काळात 18 टक्के कर होता, जो जीएसटी अंतर्गत 28 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे सामन्या नागरिकांमध्ये रोष दिसुन येत आहे. आधिच महागाईचे चटके बसत असताना 28 टक्के जीएसटी वाढीमुळे सामन्य नागरिक होरपळून निघाले आहे.

Last Updated : Oct 14, 2022, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.