ETV Bharat / city

'अंधेरीचा राजा' गणपती दर्शनाला दरवर्षीप्रमाणे यंदाही ड्रेसकोड

'अंधेरीचा राजा' गणेशोत्सव मंडळाने यंदाही भक्तांना दर्शनासाठी ड्रेसकोड लागू केला असून दर्शनासाठी येताना पूर्ण कपडे परिधान करून यावे असे आवाहन केले आहे. अंधेरीचा राजा यंदा मध्यप्रदेश येथील उज्जैनच्या ओंकारेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीत विराजमान होणार असून मंदिराची प्रतिकृती ही फूट उंच असून 3 मजली आहे.

अंधेरीची राजा
author img

By

Published : Aug 30, 2019, 10:56 PM IST

Updated : Aug 30, 2019, 11:40 PM IST

मुंबई- पश्चिम उपनगरातील प्रसिद्ध 'अंधेरीचा राजा' गणेशोत्सव मंडळाने यंदाही भक्तांना दर्शनासाठी ड्रेसकोड लागू केला आहे. शर्ट जीन्स, शॉर्ट स्कर्ट, स्लीवलेस ड्रेस आदी महिला व पुरुषांनी घालून येवू नये. दर्शनासाठी येताना पूर्ण कपडे परिधान करून यावे असे आवाहन अंधेरीचा राजा गणोशोत्सव मंडळाने केले आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने कार्यकारिणी सदस्य

यंदा अंधेरीचा राजा 54व्या वर्षात पदार्पण करत आहे. यामुळे 'गो ग्रीन' प्रकल्पाअंतर्गत 5 हजार झाडे भक्तांना देण्यात येणार आहेत. अंधेरीचा राजा अंधश्रध्येच्या विरोधात आहे. लोकांना प्रचीती आल्यामुळे लोकांनी नवसाला पावणारा अंधेरीचा राजा हे नाव ठेवले. जे सरकार मान्य रजिस्टरमध्येही आहे असे अंधेरीच्या राजा गणोशोत्सव मंडळाकडून सांगण्यात आले.

उज्जैनच्या ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन यंदा मुंबईतील भाविकांना गणेशोत्सव काळात घेता येणार आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला पश्चिम उपनगरातील अंधेरीचा राजा यंदा मध्यप्रदेश येथील उज्जैनच्या ओंकारेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीत विराजमान होणार आहे. दरवर्षी अंधेरीचा राजा गणेश मंडळाकडून विविध सुप्रसिद्ध मंदिरांची भव्य प्रतिकृती उभारली जाते. मंदिराची प्रतिकृती ही 59 फूट उंच असून 3 मजली आहे. मंदिर उभारणीसाठी लोखंड व फायबर यांचा वापर करण्यात आला असून यासाठी 56 खांब उभारण्यात येणार आहेत. आर्ट डायरेक्टर धर्मेश शहा यांनी ही प्रतिकृती उभारण्याचे आव्हान स्विकारले आहे. विशेष म्हणजे अंधेरीच्या राजाचे विसर्जन अनंत चतुर्दशीऐवजी संकष्टीला करण्यात येते.

Intro:मुंबई - पश्चिम उपनगरातील प्रसिध्द अशा अंधेरीच्या राजा गणेशोत्सव मंडळाने यंदाही भक्तांना दर्शनासाठी ड्रेसकोड लागू केला आहे. शर्ट जीन्स, शॉर्ट स्कर्ट, सिवलेस ड्रेस आदी महिला व पुरुषांनी घालून येऊ नये, पूर्ण कपडे परिधान करून येऊ नये असे अंधेरीच्या राजा गणोशोत्सव मंडळाने आवाहन केले आहे. Body: यंदा अंधेरीचा राजा 54 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. यामुळे गो ग्रीन प्रकल्पाअंतर्गत 5 हजार झाड भक्तांना देण्यात येणार आहेत.
अंधेरीचा राजा अंधश्रध्येच्या विरोधात आहे.
लोकांना प्रचीती आल्यामुळे लोकांनी नवसाला पावणारा अंधेरीचा राजा हे नाव सरकार मान्य रजिस्टर आहे असे अंधेरीच्या राजा गणोशोत्सव मंडळाकडून सांगण्यात आले.
उज्जैनच्या ओंकारेश्वर मंदिराच दर्शन यंदा मुंबईतील भाविकांना गणेशोत्सव काळात घेता येणार आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला पश्चिम उपनगरातील अंधेरीचा राजा यंदा मध्य प्रदेश येथील उज्जैनच्या ओंकारेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीत विराजमान होणार आहे. दरवर्षी अंधेरीचा राजा गणेश मंडळाकडून विविध सुप्रसिद्ध अशा मंदिराची भव्य अशी प्रतिकृती उभारली जाते.
मंदिराची प्रतिकृती ही 59 फूट उंच असून 3 मजली आहे. मंदिर उभारणीसाठी लोखंड व फायबर यांचा वापर करण्यात आला असून यासाठी 56 खांब उभारण्यात येणार आहेत. आर्ट डायरेक्टर धर्मेश शहा यांनी ही प्रतिकृती उभारण्याचे आव्हान स्विकारले आहे.
विशेष म्हणजे अंधेरीच्या राजाचे विसर्जन अनंतचतुर्दशीऐवजी संकष्टीला करण्यात येते.
Conclusion:
Last Updated : Aug 30, 2019, 11:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.