ETV Bharat / city

आरोपीच्या वाहनावर अमरावतीत पोलिसांचा गोळीबार - अमरावतीत पोलिसांचा आरोपीच्या गोळीबार

अकोला येथून पळून आलेल्या आरोपीचा पाठलाग करीत अमरावतीत पोहचलेल्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीने बंदूक ताणून पळ काढला असताना पोलिसांनी त्याच्या वाहनावर गोळीबार करून त्यास जेरबंद केले ही सिनेस्टाईल घटना लक्ष्मी नगर परिसरात घडली या घटनेने अमरावती शहारत खळबळ उडाली आहे

आरोपी पोलिसांच्या ताब्यात
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Aug 15, 2022, 5:17 PM IST

अमरावती - अकोला स्थानिक पोलिसांना हवा असणारा आरोपी राजेश सुभाष राऊत हा अमरावतीत असल्याची माहिती मिळतात अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज सकाळी लक्ष्मी नगर परिसरात पोचले. आपल्यासमोर पोलिस उभे ठाकल्याचे पाहून राजेश राऊत याने थेट जवळची बंदूक कडून पोलिसांच्या दिशेने ताणली आणि त्याने कार मधून पळ काढला. दरम्याम पोलीस वाहनातून उतरून राजेशाच्या मागे धावले आणि त्याच्या कारवर तीन गोळ्या झाडल्या. गोळी झाडून त्याच्या कारचा टायर पंचर करून त्याला पकडले आणि गडगेनागर पोलीस ठाण्यात आणले.

बुलडाणा पासून सुरू होता पाठलाग जुन्या अकोला शहरात गजानन नगर परिसरातील रहिवासी असणारा राजेश राऊत याच्यावर 25 ते 30 गुन्हे दाखल असून अकोला पोलीस त्याचा अनेक दिवसंपसून शोध घेत आहेत राकेश बुलडाणा असल्याचे माहिती होता अकोल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुलडाणा पोचले होते पोलीस आल्याचे कळताच राजेश बुलडाण्यावरून अमरावतीला पळवून आला ददम्यान अकोला पोलिसांनी बुलदानावरून अमरावती पर्यंत त्याचा पाठलाग केला आणि आज त्याला ताब्यात घेतले

हेही वाचा - Independence day चोगले हायस्कुल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असा केला साजरा

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.