ETV Bharat / city

विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरूच; आझाद मैदानावर ठिय्या - no-grant teachers

मुंबईतील आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरुच आहे. १९ सप्टेंबर २०१६ चे निर्णय रद्द करावे आणि २० टक्के अनुदान घेणाऱ्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, ही शिक्षकांची प्रमुख मागणी आहेत.

आझाद मैदानावर ठिय्या
author img

By

Published : Sep 10, 2019, 12:48 PM IST

मुंबई - गेल्या महिन्याभरापासून राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरूच आहे. राज्यभरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा मंगळवारी बंद आहेत. शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरूच

औरंगाबाद व मुंबईमध्ये संतप्त झालेले आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. त्यानंतर शिक्षक आमदारांनी विधान भवनाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. या सर्व नाट्यपूर्ण घडामोडीनंतर शासनाने २० टक्केअनुदानाची घोषणा केली. त्याचप्रमाणे ज्या शाळांना अनुदान मिळत आहे, त्यांच्या अनुदानात २० टक्के वाढ करून ते ४० टक्के करण्यात आले. मात्र या निर्णयानंतर शिक्षकांचे आंदोलन सुरूच आहे.

हेही वाचा - राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती नाही; भावी अधिकाऱ्यांचे पुण्यात आंदोलन

१९ सप्टेंबर २0१६ चे निर्णय रद्द करावे आणि २० टक्के अनुदान घेणाऱ्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, ही शिक्षकांची प्रमुख मागणी आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेचे समिती सचिव प्रशांत रेडीज यांनी दिले आहे. सरकार शिक्षकांना निवडणूकीच्या तोंडावर अल्पप्रमाणात अनुदानाचे आश्वासन देतात. लोकसभा निवडणुकीच्या काळातही आश्वासन दिले होते ते अजूनही पूर्ण नाही झाले. त्यामुळे सरकारवर शिक्षक संघटना विश्वास ठेवायला तयार नाहीत.

Intro:

मुंबई आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरूच.

गेल्या महिन्याभरापासून राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरूच आहे. राज्यभरात प्राथमिक व माध्यमिक शाळा आज बंद आहेत. शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. औरंगाबाद व मुंबईमध्ये संतप्त झालेले आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आले. शिक्षक आमदारांचे विधान भवनाच्या आवारात ठिय्या आंदोलन अशा गेल्या आठवड्यातील नाट्यपूर्ण घडामोडी नंतर शासनाने या शाळांसाठी २०%अनुदानाची घोषणा केली. त्याचप्रमाणे ज्या शाळाना अनुदान मिळत आहे, त्यांच्या अनुदानात २०% वाढ करून ते ४०%करण्यात आले. मात्र या निर्णयानंतर शिक्षकांचे आंदोलन सुरू राहिले आहे.

शिक्षकांची एकच मागणी आहे,१९ सप्टेंबर २९१६ चे निर्णय रद्द करून २०% अनुदान घेणाऱ्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे हीच शिक्षकांची मागणी आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. अशी माहिती प्रशांत रेडीज विनाअनुदानित शिक्षक संघटना समिती सचिव अध्यक्षांनी दिलेली आहे...

मागण्या काय आहेत

२० टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान मिळाले
पाहिजे

सर्व अघोषित शाळा निधीसह घोषित झाल्या पाहिजेत.

शिक्षकांना हे सरकार निवडणूक तोंडावर आल्याने थोडेशे अनुदानाचे आश्वासन देऊन गाजर देऊ पाहते आहे असे त्यांचे म्हणे आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही असेच आश्वासन दिले ते आजही पूर्ण नाही झाले.त्यामुळे शिक्षक आता अश्वासनाला विश्वास ठेवात नाहीत प्रत्यक्ष त्याचा जीआर काढा तरच आता हे आंदोलन मागे घेण्यात येईल असे संतप्त शिक्षकांनी सांगितले. तसेच शिक्षक त्यांचा न्यायासाठी आंदोलन करत असता त्यांचावर लाठीमार करण्यात आला याचाही निषेध करत.आझाद मैदानात शिक्षक मातंग घालणार आहेत असे शिक्षक समितीने सांगितले.Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.