ETV Bharat / city

Eknath Shinde शिंदे गटाला केंद्रातून मिळणार मंत्रिपदाचे बळ? - Shinde group got a ministerial post

राज्यात शिंदे फडणवीस सरकार Shinde Fadnavis Govt स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटाला केंद्रातही मंत्रीपद देऊन या गटाची ताकद वाढवण्याचा भाजपाचा BJP विचार आहे. त्यामुळे शिंदे गटाला केंद्रात एक कॅबिनेट cabinet Minister आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde
author img

By

Published : Aug 13, 2022, 10:51 PM IST

Updated : Aug 30, 2022, 5:29 PM IST

मुंबई राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार Shinde Fadnavis Govt स्थापन झाले आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटाने Rebel Shinde group भाजपाच्या साथीने राज्यात सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांना आव्हान दिले असून शिवसेना संपवण्यासाठी आणि शिंदे गटाला ताकद देण्यासाठी आता भाजपाने शिंदे गटाला केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद Cabinet Ministership at Center to Shinde group देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटाची काय आहे ताकद? शिंदे गटाने एनडीए मध्ये सहभागी होत आपल्या गटातील बारा खासदारांचा पाठिंबा केंद्र सरकारला जाहीर केला आहे. तर राज्यात सत्ता स्थापन करील 40 आमदार भाजपाच्या सोबत सत्तेत जोडले गेले आहेत. नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यानंतर आता भाजपासोबत असलेल्या घटक पक्षात सर्वात अधिक ताकद शिंदे गटाची आहे त्यामुळे कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे.

कोणाला मिळणार केंद्रात मंत्री पद? शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जाधव यांच्या निमित्ताने केंद्रात विदर्भाला आणखी एक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे हा मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे.

हेही वाचा रकार पाडण्यावरून उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर जोरदार टीका

Last Updated : Aug 30, 2022, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.