मुंबई - आज विधान भवनात विश्वास ठराव मांडण्यात आला, यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत विकास आघाडीच्या आमदारांनी 169 संख्याबळ दाखवले. या महाविकास आघाडीला समाजवादी पार्टी तसेच अन्य इतर छोटे पक्ष यांनी देखील पाठिंबा दिला आहे. समाजवादी पार्टीचे दोन आमदार महाविकास आघाडीत आहेत. त्यांना सहाजिकच मंत्रीपदाची अपेक्षा असेल, परंतु याबाबत अबू आझमी याच्या महाराष्ट्र समाजवादी पक्षाच्या अध्यक्षांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्हाला कोणतीही मंत्रिपदाची अपेक्षा नाही जनतेची कामे व्हावी हीच इच्छा आहे.
महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही - अबू आझमी - News about Abu Azmi
महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही असे अबू आझमी यांनी स्पष्ट केले. या वेळी ते म्हणाले जनतेची कामे व्हावीत हीच इच्छा आहे.
मुंबई - आज विधान भवनात विश्वास ठराव मांडण्यात आला, यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत विकास आघाडीच्या आमदारांनी 169 संख्याबळ दाखवले. या महाविकास आघाडीला समाजवादी पार्टी तसेच अन्य इतर छोटे पक्ष यांनी देखील पाठिंबा दिला आहे. समाजवादी पार्टीचे दोन आमदार महाविकास आघाडीत आहेत. त्यांना सहाजिकच मंत्रीपदाची अपेक्षा असेल, परंतु याबाबत अबू आझमी याच्या महाराष्ट्र समाजवादी पक्षाच्या अध्यक्षांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्हाला कोणतीही मंत्रिपदाची अपेक्षा नाही जनतेची कामे व्हावी हीच इच्छा आहे.
आज विधान भवनात विश्वास ठराव मांडण्यात आला यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत विकास आघाडीच्या आमदारांनी 169 संख्याबळ दाखवत विकास आघाडीचे सरकार सिद्ध केला यामहा विकास आघाडीला समाजवादी पार्टी तसेच अन्य इतर छोटे पक्ष यांनी देखील पाठिंबा दिलेला आहेत त्यामधील समाजवादी पार्टीचे दोन आमदार महाविकास आघाडीत आहेत त्यांना सहाजिकच मंत्रीपदाची अपेक्षा असेल परंतु याबाबत अबू आझमी या महाराष्ट्र समाजवादी पक्षाच्या अध्यक्षांना विचारला असता त्यांनी सांगितले की आम्हाला कोणतीही मंत्रिपदाची अपेक्षा नाही जनतेची कामं व्हावी हीच इच्छा आहे
Body:.
Conclusion:.