मुंबई - मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड दुर्गा नगरजवळ रात्री उशिरा मोठा अपघात घडला. वाळूने भरलेला ट्रक रिक्षावर उलटल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच 8 ते 10 दुचाकींचे नुकसान झाले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी जेसीबी आणि क्रेन मशिनच्या मदतीने रिक्षाचालकाला बाहेर काढले. रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Road Accident in Mumbai : वाळूचा ट्रक रिक्षावर उलटला; रिक्षाचालक गंभीर - truck overturned on a rickshaw on Jogeshwari Vikhroli Link Road
वाळूने भरलेला ट्रक रिक्षावर उलटल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच 8 ते 10 दुचाकींचे नुकसान झाले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी जेसीबी आणि क्रेन मशिनच्या मदतीने रिक्षाचालकाला बाहेर काढले. रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
रिक्षाचालक गंभीर