ETV Bharat / city

Fire in mumbai : मुंबईतील हिरानंदानी पवई भागातील शॉपिंग सेंटरमध्ये आग, लाखोंचा माल जळून खाक - Shopping center fire

मुंबईतील हिरानंदानी पवई भागातील एका शॉपिंग सेंटरमध्ये आग लागली, त्यानंतर त्याच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या, पाण्याच्या टाक्यांच्या ३ गाड्या हजर होत्या, त्यानंतरही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.या

Fire at the shopping center
शाॅपिंग सेंटरला आग
author img

By

Published : Jul 7, 2022, 9:47 AM IST

Updated : Jul 7, 2022, 12:25 PM IST

मुंबई : मुंबईतील पवई हिरानंदानी ( Fire in Hiranandani Powai area ) परिसरात आज पहाटे आग लागली. पवईतील हिरानंदानी या रहिवासी भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आग लागली. ही लेव्हल २ आगीची घटना असल्याचे सांगितले जात आहे. भागातील एका शॉपिंग सेंटरमध्ये मोठी आग ( Shopping center fire ) लागल्याची घटना आज घडली. हा परिसर मुंबईचा सर्वात पॉश एरिया मानला जातो. याठिकाणी सोसायटीसह प्रशासन अग्निसुरक्षेसाठी शक्य ती सर्व व्यवस्था करते. यानंतरही अशा आगीच्या घटना घडणे ही चिंतेची बाब आहे.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण : त्यानंतर मोठी धावपळ झाली. स्थानिक लोकांनी प्रथम आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. या जाळपोळीत अद्याप कोणीही अडकल्याचे किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र लाखोंचा माल जळून खाक झाला आहे.

हेही वाचा : Threat from Bishnoi gang : अभिनेता सलमान खानच्या वकिलांना मारण्याची धमकी; बिश्नोई गॅंगवर संशायची सुई

Last Updated : Jul 7, 2022, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.