मुंबई - लालबागमधील प्रसिद्ध अशा मुंबईच्या राजा पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली असून येथे साकारण्यात आलेली विश्वकर्मा रुपातील गणपतीचे भव्य रूप गणेश भाविकांना भुरळ घालत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसात भविकांनी मुंबईच्या राजाच्या चरणी भरभरून दान अर्पण केले आहे. अद्यापपर्यंत 16 लाख रुपये दानपेटीत जमा झाले असल्याची माहिती गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संदीप सावंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना माहिती दिली.
मुंबईच्या राजाच्या चरणी दोन किलो चांदीची गणपतीची मूर्ती भाविकाने केली अर्पण - लालबागचा राजा
मुंबई - लालबागमधील प्रसिद्ध अशा मुंबईच्या राजा पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली असून येथे साकारण्यात आलेली विश्वकर्मा रुपातील गणपतीचे भव्य रूप गणेश भाविकांना भुरळ घालत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसात भविकांनी मुंबईच्या राजाच्या चरणी भरभरून दान अर्पण केले आहे. अद्यापपर्यंत 16 लाख रुपये दानपेटीत जमा झाले असल्याची माहिती गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संदीप सावंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना माहिती दिली.
लालबागचा राजा