ETV Bharat / city

राज्यात कोरोनाचा नवा उच्चांक; एकाच दिवसात आढळले ९,५१८ रुग्ण.. - महाराष्ट्र् कोविड-१९ रुग्ण

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ नमुन्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह (१९.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८२ टक्के एवढा आहे.

9518 new covid-19 cases cases and 258 deaths reported in maharashtra today
राज्यात एकाच दिवसात ९ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद; २५८ रुग्णांचा मृत्यू..
author img

By

Published : Jul 19, 2020, 10:00 PM IST

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ९,५१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. एका दिवसात नोंद झालेल्या रुग्णांची ही सर्वोच्च आकडेवारी ठरली. तसेच, गेल्या 24 तासांत राज्यात 258 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले असून; आज ३,९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के असून, आतापर्यत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६९ हजार ५६९ झाली आहे. दरम्यान, सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ नमुन्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह (१९.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८२ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २५८ मृत्यू हे मुंबई मनपा-६४, ठाणे-७, ठाणे मनपा-१२,नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-२२, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी-निजामपूर मनपा-७, पालघर-१,वसई-विरार मनपा-११, रायगड-८, नाशिक-५, नाशिक मनपा-१०, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, धुळे मनपा-१, जळगाव-१०, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-५, पुणे मनपा-२५, पिंपरी-चिंचवड मनपा-१५,सोलापूर-१, सोलापूर मनपा-१, सातारा-५, कोल्हापूर-१, सांगली-४, सांगली मिरज कुपवाड मनपा-२, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-५, जालना-१, परभणी मनपा-१, लातूर-२,लातूर मनपा-२, उस्मानाबाद-१, अकोला-२, यवतमाळ-१, वाशिम-१, नागपूर-१, नागपूर मनपा-६ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा तपशील..

  • मुंबई : बाधित रुग्ण- (१,०१,३८८), बरे झालेले रुग्ण- (७१,६८५), मृत्यू- (५७१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,६९७)
  • ठाणे : बाधित रुग्ण- (७५,१११), बरे झालेले रुग्ण- (३४,६८६), मृत्यू- (२०३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८,३८८)
  • पालघर : बाधित रुग्ण- (११,९२३), बरे झालेले रुग्ण- (६३३३), मृत्यू- (२४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३४४)
  • रायगड : बाधित रुग्ण- (११,४१३), बरे झालेले रुग्ण- (६१६८), मृत्यू- (२२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०१९)
  • रत्नागिरी : बाधित रुग्ण- (११९५), बरे झालेले रुग्ण- (७१३), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४०)
  • सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण- (२७८), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)
  • पुणे : बाधित रुग्ण- (५४,६२४), बरे झालेले रुग्ण- (१९,५१७), मृत्यू- (१३५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३,७४८)
  • सातारा : बाधित रुग्ण- (२३५१), बरे झालेले रुग्ण- (१२५९), मृत्यू- (८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०११)
  • सांगली : बाधित रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (४७६), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९३)
  • कोल्हापूर : बाधित रुग्ण- (२०७१), बरे झालेले रुग्ण- (९०७), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३४)
  • सोलापूर : बाधित रुग्ण- (५६१५), बरे झालेले रुग्ण- (२४६९), मृत्यू- (३८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७६१)
  • नाशिक : बाधित रुग्ण- (९५३३), बरे झालेले रुग्ण- (५१८४), मृत्यू- (३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९८२)
  • अहमदनगर : बाधित रुग्ण- (१४५२), बरे झालेले रुग्ण- (७५५), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६२)
  • जळगाव : बाधित रुग्ण- (७३१४), बरे झालेले रुग्ण- (४७४९), मृत्यू- (३९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१७२)
  • नंदूरबार : बाधित रुग्ण- (३८२), बरे झालेले रुग्ण- (१७३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९२)
  • धुळे : बाधित रुग्ण- (१९०१), बरे झालेले रुग्ण- (१२५०), मृत्यू- (८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६६)
  • औरंगाबाद : बाधित रुग्ण- (९७७८), बरे झालेले रुग्ण- (५३५४), मृत्यू- (३६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०५५)
  • जालना : बाधित रुग्ण- (१३६६), बरे झालेले रुग्ण- (६६१), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५०)
  • बीड : बाधित रुग्ण- (३३५), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)
  • लातूर : बाधित रुग्ण- (११०८), बरे झालेले रुग्ण- (४६७), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८९)
  • परभणी : बाधित रुग्ण- (३६७), बरे झालेले रुग्ण- (१५७), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०२)
  • हिंगोली : बाधित रुग्ण- (४०२), बरे झालेले रुग्ण- (२९७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२)
  • नांदेड : बाधित रुग्ण- (८०८), बरे झालेले रुग्ण (४११), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६३)
  • उस्मानाबाद : बाधित रुग्ण- (४९८), बरे झालेले रुग्ण- (३१२), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१)
  • अमरावती : बाधित रुग्ण- (१२२२), बरे झालेले रुग्ण- (८०५), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७२)
  • अकोला : बाधित रुग्ण- (२०४९), बरे झालेले रुग्ण- (१६४२), मृत्यू- (९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)
  • वाशिम : बाधित रुग्ण- (३३६), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१)
  • बुलढाणा : बाधित रुग्ण- (४९३), बरे झालेले रुग्ण- (२२५), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४६)
  • यवतमाळ : बाधित रुग्ण- (५४४), बरे झालेले रुग्ण- (३६३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)
  • नागपूर : बाधित रुग्ण- (२५४२), बरे झालेले रुग्ण- (१४३८), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७२)
  • वर्धा : बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)
  • भंडारा : बाधित रुग्ण- (१८७), बरे झालेले रुग्ण- (१००), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८५)
  • गोंदिया : बाधित रुग्ण- (२२९), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)
  • चंद्रपूर : बाधित रुग्ण- (२२८), बरे झालेले रुग्ण- (१४२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)
  • गडचिरोली : बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१०५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)
  • इतर राज्ये : बाधित रुग्ण- (२५५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२३)

एकूण :

  • बाधित रुग्ण - ३,१०,४५५
  • बरे झालेले रुग्ण - १,६९,५६९
  • मृत्यू - ११,८५४
  • इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- ३०२
  • ॲक्टिव्ह रुग्ण- १,२८,७३०

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.