मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत होती. आजपासून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत आज 6 हजार 914 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण 75 हजार 751 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
लसीकरणाची आकडेवारी -
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. को-विन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही दिवस हे लसीकरण स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज 21 लसीकरण केंद्रांवर 114 बूथवर 5 हजार 185 आरोग्य कर्मचारी तर 3 हजार 390 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 8 हजार 575 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 4 हजार 407 आरोग्य कर्मचारी तर 2 हजार 507 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 6 हजार 914 जणांना लस देण्यात आली. आज 7 जणांना सौम्य दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. मुंबईत आतापर्यंत 75 हजार 751 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
आज 6 हजार 914 लसीकरण -
मुंबईत आज परळ येथील केईएम रुग्णालयात 770, सायन येथील टिळक रुग्णालय 394, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 395, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 1007, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 76, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 670, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 424, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 812, बांद्रा भाभा हॉस्पिटल 300, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 43, सेव्हन हिल 350, गोरेगाव नेस्को 338, मा हॉस्पिटल 192, कस्तुरबा हॉस्पिटल 51, सेंटेनरी गोवंडी हॉस्पिटल 228, दहिसर जंबो 249, एस के पाटील हॉस्पिटल 137, बीएआरसी 128, एम डब्लू हॉस्पिटल 67, भगवती हॉस्पिटल 120, व्ही डी सावरकर हॉस्पिटल 163 अशा एकूण 6 हजार 914 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करला लस देण्यात आली.
आतापर्यंत 75 हजार 751 लसीकरण -
16 जानेवारीपासून आतापार्यंत परळ येथील केईएम रुग्णालयात 9 हजार 783, सायन येथील टिळक रुग्णालय 4 हजार 799, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 7 हजार 382, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 9 हजार 600, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 1 हजार 398, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 10 हजार 694, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 10 हजार 695, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 8 हजार 085, बांद्रा भाभा हॉस्पिटल 4 हजार 240, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 597, सेव्हन हिल 3 हजार 094, गोरेगाव नेस्को 2 हजार 575, मा हॉस्पिटल 402, कस्तुरबा हॉस्पिटल 213, सेंटेनरी गोवंडी हॉस्पिटल 425, दहिसर जंबो 511, एस के पाटील हॉस्पिटल 370, बीएआरसी 405, एम डब्लू हॉस्पिटल 132, भगवती हॉस्पिटल 188, व्ही दि सावरकर हॉस्पिटल 164 अशा एकूण 75 हजार 751 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करला लस देण्यात आली.
मुंबईत आज 6914 तर आतापर्यंत 75 हजार 751 आरोग्य, फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस - मुंबई कोरोना लसीकरण न्यूज
आजपासून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत आज 6 हजार 914 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.