ETV Bharat / city

राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांची बदली - Transfer of 7 IAS officers

राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. एस चोकलिंगम, श्रावण हर्डीकर, शितल उगले-तेली अशा एकूण सात अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

7 IAS officers transferred in the state
राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांची बदली
author img

By

Published : Feb 12, 2021, 6:46 PM IST

Updated : Feb 12, 2021, 7:58 PM IST

मुंबई - राज्यातील ७ आयएएसच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बदलीचे आदेश मंत्रालयातून काढण्यात आल्याचे समजते आहे. एस चोकलिंगम, श्रावण हर्डीकर, शितल उगले-तेली अशा एकूण सात अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

बदली झालेले अधिकारी

  • एस चोकलिंगम यांची जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख, पुणे पदावरुन यशदा पुणेच्या महासंचालक पदावर नियुक्ती
  • श्रावण हर्डीकर यांची नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर नियुक्ती, बदलीपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त होते.
  • राजेश पी पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने राज्य महापालिका आयुक्त होते. त्यांची पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरी, पुणे या पदावर नियुक्ती.
  • शितल उगले-तेली यांची संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर नियुक्ती.
  • प्रेरणा देशभ्रतार यांची आयुक्त, अपंग कल्याण, पुणे या पदावरुन वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदावर बदली.
  • अनिता पाटील, भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची राज्य महिला आयोग, सदस्य सचिव, मुंबई या रिक्त पदावर नियुक्ती.
  • एन के सुधांशु यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Last Updated : Feb 12, 2021, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.