ETV Bharat / city

मुंबईत दिवसभरात 557 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत आज कोरोनाचे 557 नवे रुग्ण आढळून आले असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 71 हजार 348 वर गेला आहे. सध्या मुंबईत 8 हजार 178 सक्रिय रुग्ण आहेत.

corona cases recorded in Mumbai
corona cases recorded in Mumbai
author img

By

Published : Dec 28, 2020, 9:57 PM IST

मुंबई - आज मुंबईत 557 नवे रुग्ण आढळून आले असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यापैकी 8 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 91 हजार 471 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 088 वर पोहचला आहे.

मृतांचा आकडा 11 हजारावर -

मुंबईत आज कोरोनाचे 557 नवे रुग्ण आढळून आले असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 8 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 91 हजार 471 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 088 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 720 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 71 हजार 348 वर गेला आहे. सध्या मुंबईत 8 हजार 178 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 374 दिवसांवर -

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 374, दिवस तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 280 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 2 हजार 475 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 23 लाख 11 हजार 503 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या
१६ नोव्हेंबर - ४०९
१७ नोव्हेंबर - ५४१
१८ नोव्हेंबर - ८७१
१९ नोव्हेंबर - ९२४
२० नोव्हेंबर - १०३१
२१ नोव्हेंबर - १०९२
२२ नोव्हेंबर - ११३५
२३ नोव्हेंबर - ८००

कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.