ETV Bharat / city

Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 27 साक्षीदार फितूर - NIA declared Fitur to 27th witness

मालेगाव बॉम्बस्फोट Malegaon Blast Case 2008 प्रकरणातील 27वा साक्षीदार आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात फितूर NIA declared testimony changer to 27th witness म्हणून घोषित केला आहे. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 10 यांच्या संदर्भातील दिल्लीतील एका मंदिरातील पुजारी असलेला साक्षीदार क्रमांक 276 न्यायालयाने फितूर NIA declared Fitur to 27th witness म्हणून घोषित केला आहे.

Malegaon Blast Case
Malegaon Blast Case
author img

By

Published : Oct 8, 2022, 6:22 PM IST

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट Malegaon Blast Case 2008 प्रकरणातील 27वा साक्षीदार आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात फितूर NIA declared testimony changer to 27th witness म्हणून घोषित केला आहे. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 10 यांच्या संदर्भातील दिल्लीतील एका मंदिरातील पुजारी असलेला साक्षीदार क्रमांक 276 न्यायालयाने फितूर NIA declared Fitur to 27th witness म्हणून घोषित केला आहे.

27व्या साक्षीदाराला केले फितूर घोषित- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी क्रमांक 10 सुधाकर उदयभान त्रिवेदी उर्फ दयानंद पांडे त्यांच्या संदर्भातील विशेष एनए कोर्टामध्ये दोन साक्षदारांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यापैकी एक मंदिरातील वॉचमेन आणि त्याच मंदिरातील पुजारी यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यापैकी मंदिरातील वॉचमेन याने यापूर्वी दिलेल्या एनआयएला दिलेल्या आणि आताच्या जबाबमध्ये कायम राहिला असून या प्रकरणातील मंदिरातील पुजारी यांनी मात्र आपला जबाब बदलवला आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात 27 वा साक्षीदार फितूर म्हणून घोषित केला आहे.

यापूर्वीही साक्षदारांनी फिरविली साक्ष- देशात हिंदू दहशतवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पासून अस्तित्वात आला होता. आतापर्यंत 27 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या एनआयएच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या सुनावणीतही एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली होती.

काय आहे प्रकरण - 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.