मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 20 साक्षीदार फितूर झाले असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित यांच्या संबंधित साक्षीदार फितूर झाला आहे. साक्षीदारांनी ATS ला सादर केलेला जवाब दिला नसल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली.
Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 20 साक्षीदार फितूर; मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी - prasad purohit Malegaon Bomb Blast
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 20 साक्षीदार फितूर झाले असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित यांच्या संबंधित साक्षीदार फितूर झाला आहे. साक्षीदारांनी ATS ला सादर केलेला जवाब दिला नसल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली.
सत्र न्यायालय