ETV Bharat / city

Heroin Seized Mumbai : मुंबईत 2 कोटी 7 लाख किमतीचा हेरॉईन ड्रग्सचा साठा जप्त, दोघांना अटक - मुंबईत हेरॉईन जप्त

पार्सलमध्ये लपवून आणली जाणारा हेरॉइन ड्रग्सचा साठा कस्टम विभागाच्या मुंबई युनिटने जप्त केला आहे. या हेरॉइनची बाजारपेठेतील किंमत 2 कोटी 7 लाख असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

हेरॉइन ड्रग्स
हेरॉइन ड्रग्स
author img

By

Published : Jan 20, 2022, 3:01 PM IST

Updated : Jan 20, 2022, 3:08 PM IST

मुंबई - पार्सलमध्ये लपवून आणली जाणारा हेरॉइन ड्रग्सचा साठा कस्टम विभागाच्या मुंबई युनिटने जप्त केला आहे. या हेरॉइनची बाजारपेठेतील किंमत 2 कोटी 7 लाख असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले ड्रग्स

Last Updated : Jan 20, 2022, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.