ETV Bharat / city

राज्यात कोरोनावाढीचा नवा उच्चांक.. शुक्रवारी 19 हजार 218 नव्या रुग्णांची नोंद, 378 मृत्यू

राज्यात आतापर्यंत 8 लाख 63 हजार 062 कोरोना रुग्णांची संख्या आहे. यातील 6 लाख 25 हजार 773 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

corona
corona
author img

By

Published : Sep 4, 2020, 9:49 PM IST

Updated : Sep 4, 2020, 10:33 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात सर्वाधिक 19 हजार 218 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 378 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 8 लाख 63 हजार 062 कोरोना रुग्णांची संख्या आहे. यातील 6 लाख 25 हजार 773 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 2 लाख 10 हजार 978 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 25 हजार 964 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज निदान झालेले १९,२१८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३७८ मृत्यू यांचा तपशील असा

(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

  1. मुंबई मनपा-१९२९ (३५), ठाणे- ३०४ (६), ठाणे मनपा-२९४ (१), नवी मुंबई मनपा-५०१ (४), कल्याण डोंबिवली मनपा-५५८ (८), उल्हासनगर मनपा-२४ (१), भिवंडी निजामपूर मनपा-२५ (१), मीरा भाईंदर मनपा-२२८(१), पालघर-१९१ (४), वसई-विरार मनपा-२०६ (३), रायगड-५१८ (२), पनवेल मनपा-३१३ (१), नाशिक-१४२ (४), नाशिक मनपा-७०९ (१२)
  2. मालेगाव मनपा-४ (१), अहमदनगर-६६२ (९),अहमदनगर मनपा-१४५ (१२), धुळे-२२८ (२), धुळे मनपा-११९, जळगाव- ६१७ (५), जळगाव मनपा-१२० (३), नंदूरबार-८३ (१), पुणे- ८५८ (४०), पुणे मनपा-१६८९ (३८), पिंपरी चिंचवड मनपा-१०५३ (१७), सोलापूर-४२० (७), सोलापूर मनपा-४३ (५), सातारा-६८१ (१२), कोल्हापूर-५१५ (३०), कोल्हापूर मनपा-१५९ (१०), सांगली-३६५ (१४), सांगली मिरज कुपवाड मनपा-३५६ (१०)
  3. सिंधुदूर्ग-१२९ (४), रत्नागिरी-८३ (४), औरंगाबाद-१९४ (२),औरंगाबाद मनपा-१४४ (३), जालना-१३७ (३), हिंगोली-४६ (१), परभणी-७०, परभणी मनपा-४९ (१), लातूर-२६८ (३), लातूर मनपा-१५७ (४), उस्मानाबाद-२१६ (१२), बीड-११० (६), नांदेड-२२९, नांदेड मनपा-१६४ (१), अकोला-४४, अकोला मनपा-१८ (१), अमरावती- ५८, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-२०० (३), बुलढाणा-१२१ (१), वाशिम-७८ (२), नागपूर-३४८ (२), नागपूर मनपा-१५०० (२४), वर्धा-११७, भंडारा-११४, गोंदिया-१३२, चंद्रपूर-१४७, चंद्रपूर मनपा-७३, गडचिरोली-१७, इतर राज्य- २१ (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४४ लाख ४४ हजार २४९ नमुन्यांपैकी ८ लाख ६३ हजार ०६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.३२ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ५१ हजार ३४३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३७८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई:बाधीत रुग्ण- (१,५२,०२४) बरे झालेले रुग्ण- (१,२१,६७१), मृत्यू- (७७९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३३२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,२२२)
  • ठाणे:बाधीत रुग्ण- (१,३९,१७८), बरे झालेले रुग्ण- (१,१२,९५२), मृत्यू (३९१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,३१२)
  • पालघर:बाधीत रुग्ण- (२७,१६६), बरे झालेले रुग्ण- (२०,९५५), मृत्यू- (६२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५८३)
  • रायगड: बाधीत रुग्ण- (३३,०९१), बरे झालेले रुग्ण-(२५,७४२), मृत्यू- (८१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५३१)
    .
  • रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (४६४६), बरे झालेले रुग्ण- (२५७३), मृत्यू- (१६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९१३)
  • सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१५६०), बरे झालेले रुग्ण- (७१९), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८१७)
  • पुणे:बाधीत रुग्ण- (१,८९,७२२), बरे झालेले रुग्ण- (१,३०,३६६), मृत्यू- (४३३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५,०२३)
  • सातारा:बाधीत रुग्ण- (१६,७७७), बरे झालेले रुग्ण- (९८८९), मृत्यू- (४००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४८६)
  • सांगली:बाधीत रुग्ण- (१६,७६१), बरे झालेले रुग्ण- (९१८४), मृत्यू- (५०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०६९)
  • कोल्हापूर:बाधीत रुग्ण- (२४,५०१), बरे झालेले रुग्ण- (१७,५२५), मृत्यू- (७५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२२४)
  • सोलापूर: बाधीत रुग्ण- (२१,४६०), बरे झालेले रुग्ण- (१५,०८९), मृत्यू- (८१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५५२)
  • नाशिक: बाधीत रुग्ण- (४३,२९१), बरे झालेले रुग्ण- (३२,८२५), मृत्यू- (९३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५२९)
  • अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२३,२२२), बरे झालेले रुग्ण- (१७,९४६), मृत्यू- (३३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(४९४५)
  • जळगाव:बाधीत रुग्ण- (३०,२२७), बरे झालेले रुग्ण- (२१,२७२), मृत्यू- (९०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८०४७)
  • नंदूरबार:बाधीत रुग्ण- (३०६५), बरे झालेले रुग्ण- (१७८२), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२०१)
  • धुळे:बाधीत रुग्ण- (८९९८), बरे झालेले रुग्ण- (६३४८), मृत्यू- (२२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४२४)
  • औरंगाबाद:बाधीत रुग्ण- (२४,२०५), बरे झालेले रुग्ण- (१८,२८४), मृत्यू- (६८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२३८)
  • जालना: बाधीत रुग्ण-(४८१०), बरे झालेले रुग्ण- (३२०१), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४६५)
  • बीड:बाधीत रुग्ण- (५२२३), बरे झालेले रुग्ण- (३७८४), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१३०२)
  • लातूर:बाधीत रुग्ण- (९२६०), बरे झालेले रुग्ण- (५६८१), मृत्यू- (२९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२८२)
  • परभणी:बाधीत रुग्ण- (३०५९), बरे झालेले रुग्ण- (१५६४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४०२)
  • हिंगोली:बाधीत रुग्ण- (१६३९), बरे झालेले रुग्ण- (१२९३), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०५)
  • नांदेड:बाधीत रुग्ण- (८५३३), बरे झालेले रुग्ण (४०७९), मृत्यू- (२३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२१९)
  • उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (६८५९), बरे झालेले रुग्ण- (४४२७), मृत्यू- (१९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२४०)
  • अमरावती: बाधीत रुग्ण- (५६६२), बरे झालेले रुग्ण- (४२९४), मृत्यू- (१४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२८)
  • अकोला:बाधीत रुग्ण- (४२०३), बरे झालेले रुग्ण- (३१५७), मृत्यू- (१६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८४)
  • वाशिम:बाधीत रुग्ण- (२००३), बरे झालेले रुग्ण- (१४७५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९४)
  • बुलढाणा: बाधीत रुग्ण- (३८९५), बरे झालेले रुग्ण- (२६०२), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२११)
  • यवतमाळ: बाधीत रुग्ण- (३८६६), बरे झालेले रुग्ण- (२३७८), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४०३)
  • नागपूर:बाधीत रुग्ण- (३४,५०१), बरे झालेले रुग्ण- (१८,२१०), मृत्यू- (८४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५,४४०)
  • वर्धा:बाधीत रुग्ण- (१३१७), बरे झालेले रुग्ण- (६२६), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७२)
  • भंडारा:बाधीत रुग्ण- (१३७०), बरे झालेले रुग्ण- (७४७), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६००)
  • गोंदिया:बाधीत रुग्ण- (१९८५), बरे झालेले रुग्ण- (१०४४), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९१९)
  • चंद्रपूर:बाधीत रुग्ण- (३२५८), बरे झालेले रुग्ण- (१४३९), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८००)
  • गडचिरोली:बाधीत रुग्ण- (९०४), बरे झालेले रुग्ण- (६५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५३)
  • इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (८२१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४३)
  • एकूण: बाधीत रुग्ण-(८,६३,०६२) बरे झालेले रुग्ण-(६,२५,७७३),मृत्यू- (२५,९६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४७),ॲक्टीव्ह रुग्ण-(२,१०,९७८)

Last Updated : Sep 4, 2020, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.