ETV Bharat / city

BMC security guards : मुंबई महापालिकेच्या १८ सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग - BMC security guards

२१ डिसेंबरपासून आजपर्यंत मुंबई महापालिकेच्या तब्बल १८ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण ( BMC security guards corona positive ) झाली आहे. पहिल्या दोन्ही लाटेत तब्बल ३१७ सुरक्षा रक्षक कोरोना बाधित झाले होते. तर १४ सुरक्षा रक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू ( BMC guards death due to corona ) झाला होता.

मुंबई सुरक्षा रक्षक कर्मचारी कोरोना
मुंबई सुरक्षा रक्षक कर्मचारी कोरोना
author img

By

Published : Jan 13, 2022, 9:12 PM IST

मुंबई - कोरोनाचा फटका मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही बसत आहे. गेल्या काही दिवसात पालिकेची सुरक्षा करणाऱ्या १८ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले ( 18 BMC security guards tested corona positive ) आहे.

गेले दोन वर्षे मुंबईत कोरोनाचा प्रसार ( corona spread in Mumbai ) आहे. डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. या तिसऱ्या लाटे दरम्यान मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे.

हेही वाचा-Hingoli Crime News : डॉन बनण्याच्या नादात उच्चशिक्षित तरुण बनले अट्टल दरोडेखोर

कोरोनाचा प्रसार -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या कालावधीत कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. पालिकेचे नियोजन उपचार पद्धती आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. डिसेंबर २०२१ पासून मुंबईत विषाणूची तिसरी लाट आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक रुग्णांची रोज नोंद होऊ लागली. जानेवारीत तीन दिवस रोज २० हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. या लाटेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, आमदार, मंत्री, अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले. हा कोरोना पालिकेच्या सुरक्षा विभागपर्यंत पोहचला ( corona at BMC security section ) आहे.
हेही वाचा- Sanjay Raut Meets Rakesh Tikait : खासदार संजय राऊत यांनी घेतली राकेश टिकैत यांची भेट

१८ सुरक्षा रक्षकांना कोरोना -
२१ डिसेंबरपासून आजपर्यंत मुंबई महापालिकेच्या तब्बल १८ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्या दोन्ही लाटेत तब्बल ३१७ सुरक्षा रक्षक कोरोना बाधित झाले होते. तर १४ सुरक्षा रक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आतापर्यंत २९२ सुरक्षा रक्षक कोरोनामुक्त झाले असून ११ सुरक्षा रक्षक होम क्वारंटाईन असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा- राज्यात एकूण 14 कोटी नागरिकांचे लसीकरण, पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 90 टक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.