ETV Bharat / city

Corona Update - राज्यात सर्वात कमी रुग्णांची नोंद; 1736 नवे रुग्ण, 36 रुग्णांचा मृत्यू - patients died due to corona

राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच, रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज सोमवारी 11 ऑक्टोबरला त्यात आणखी घट होऊन 1 हजार 736 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Oct 11, 2021, 10:02 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच, रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज सोमवारी 11 ऑक्टोबरला त्यात आणखी घट होऊन 1 हजार 736 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यानची ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 36 मृत्यूंची नोंद झाली असून 3 हजार 33 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.34 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

हेही वाचा - बेस्टच..! बंद संपताच बेस्टने 1 हजार 833 बसेस रस्त्यावर उतरवल्या

32,115 सक्रिय रुग्ण

आज राज्यात 1736 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 79 हजार 608 वर पोहोचला आहे. तर, आज 36 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 578 वर पोहोचला आहे. आज 3 हजार 33 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 4 हजार 320 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.34 टक्के, तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 3 लाख 3 हजार 740 नमुन्यांपैकी 65 लाख 79 हजार 608 नमुने म्हणजेच, 10.91 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 38 हजार 474 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 32 हजार 115 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 20 सप्टेंबरला 2583, 22 सप्टेंबरला 3608, 27 सप्टेंबरला 2432, 29 सप्टेंबरला 3187, 30 सप्टेंबरला 3063, 1 ऑक्टोबरला 3105, 2 ऑक्टोबरला 2696, 3 ऑक्टोबरला 2692, 4 ऑक्टोबरला 2026, 5 ऑक्टोबरला 2401, 6 ऑक्टोबरला 2876, 7 ऑक्टोबरला 2681, 8 ऑक्टोबरला 2620, 9 ऑक्टोबरला 2486, 10 ऑक्टोबरला 2294, 11 ऑक्टोबरला 1736 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 1 ऑक्टोबरला 50, 2 ऑक्टोबरला 49, 3 ऑक्टोबरला 41, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 7 ऑक्टोबरला 49, 8 ऑक्टोबरला 59, 9 ऑक्टोबरला 44, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई महापालिका - 401
अहमदनगर - 301
पुणे - 194
पुणे पालिका - 85
पिंपरी चिंचवड पालिका - 52
सोलापूर- 76
सातारा - 71

हेही वाचा - महाराष्ट्रावर वीज टंचाईचे संकट.. राज्याला कोळसा न देण्याचा केंद्र सरकारचा डाव, काँग्रेसचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.