मुंबई- राज्यात आज (शुक्रवार) ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के इतके आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार १६१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून राज्यात सध्या १ लाख ५६४ हजार ५६२ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १४,१६१ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३३९ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)
मुंबई मनपा-१४०६ (४२), ठाणे- २६० (८), ठाणे मनपा-२०६ (९), नवी मुंबई मनपा-३६६ (११), कल्याण डोंबिवली मनपा-४३० (७), उल्हासनगर मनपा-२५ (५), भिवंडी निजामपूर मनपा-१७ (१), मीरा भाईंदर मनपा-१८२ (५), पालघर-१७८ (११), वसई-विरार मनपा-२०० (५), रायगड-२९५ (३), पनवेल मनपा-२६८ (६), नाशिक-२२४ (६), नाशिक मनपा-५३८ (१०), मालेगाव मनपा-४६, अहमदनगर-३१६ (२),अहमदनगर मनपा-२०८ (२), धुळे-१२० (३), धुळे मनपा-११६ (२), जळगाव-५८४ (५), जळगाव मनपा-७१ (३), नंदूरबार-११२ (१), पुणे- ७५६ (२१), पुणे मनपा-१६९२ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-४९६ (१८), सोलापूर-२६२ (७), सोलापूर मनपा-३७ (१), सातारा-३२५ (१३), कोल्हापूर-३८७ (१०), कोल्हापूर मनपा-१६८ (१०), सांगली-१८२ (७), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७२ (५), सिंधुदूर्ग-२९, रत्नागिरी-१३४ (५), औरंगाबाद-१४७,औरंगाबाद मनपा-१६४ (१), जालना-७५ (२), हिंगोली-१४ (२), परभणी-३५ (४), परभणी मनपा-३५ (२), लातूर-७९ (१), लातूर मनपा-९५, उस्मानाबाद-१३७ (५),बीड,- ३०५ (९), नांदेड-१०५ (६), नांदेड मनपा-१६०, अकोला-१०, अकोला मनपा-९, अमरावती-१९, अमरावती मनपा-४८, यवतमाळ-७७ (२), बुलढाणा-२९, वाशिम-२३ (२), नागपूर-१३५ (२), नागपूर मनपा-९७६ (१५), वर्धा-४८, भंडारा-१९, गोंदिया-४६, चंद्रपूर-६१, चंद्रपूर मनपा-३२, गडचिरोली-१०, इतर राज्य १० (१).
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४ लाख ९२ हजार ९६६ नमुन्यांपैकी ६ लाख ५७ हजार ४५० नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार १३२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३० टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
- मुंबई: बाधीत रुग्ण- (१,३४,२२८) बरे झालेले रुग्ण- (१,०८,२६८), मृत्यू- (७३५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,२९९)
- ठाणे: बाधीत रुग्ण- (१,२०,२६२), बरे झालेले रुग्ण- (९६,६७७), मृत्यू (३५१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,०७१)
- पालघर: बाधीत रुग्ण- (२२,७८२), बरे झालेले रुग्ण- (१५,६८३), मृत्यू- (५४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५५८)
- रायगड: बाधीत रुग्ण- (२५,७२६), बरे झालेले रुग्ण-(१९,७७४), मृत्यू- (६७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२७९)
- रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३२६६), बरे झालेले रुग्ण- (१७७०), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३८०)
- सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (७३४), बरे झालेले रुग्ण- (४९०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२९)
- पुणे: बाधीत रुग्ण- (१,४४,४५०), बरे झालेले रुग्ण- (९९,५२६), मृत्यू- (३५९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१,३२६)
- सातारा: बाधीत रुग्ण- (८९०७), बरे झालेले रुग्ण- (५३८५), मृत्यू- (२७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२४३)
- सांगली:बाधीत रुग्ण- (८१९१), बरे झालेले रुग्ण- (४७५३), मृत्यू- (२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१६५)
- कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१६,३७६), बरे झालेले रुग्ण- (९५७२), मृत्यू- (४५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३४९)
- सोलापूर:बाधीत रुग्ण- (१६,०९५), बरे झालेले रुग्ण- (११,०७८), मृत्यू- (६७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३४४)
- नाशिक: बाधीत रुग्ण- (३०,४९५), बरे झालेले रुग्ण- (१९,२८७), मृत्यू- (७२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,४८३)
- अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१५,३४९), बरे झालेले रुग्ण- (११,८९०), मृत्यू- (१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२६६)
- जळगाव: बाधीत रुग्ण- (२०,६४४), बरे झालेले रुग्ण- (१४,२४६), मृत्यू- (७४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६५८)
- नंदूरबार: बाधीत रुग्ण- (१४५२), बरे झालेले रुग्ण- (९२३), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७१)
- धुळे: बाधीत रुग्ण- (५७६५), बरे झालेले रुग्ण- (४०९०), मृत्यू- (१७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५००)
- औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२०,३३७), बरे झालेले रुग्ण- (१३,३४३), मृत्यू- (५८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४१०)
- जालना: बाधीत रुग्ण-(३७३३), बरे झालेले रुग्ण- (२१६४), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४५३)
- बीड: बाधीत रुग्ण- (३६८५), बरे झालेले रुग्ण- (१६३६), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१९७१)
- लातूर:बाधीत रुग्ण- (६०७५), बरे झालेले रुग्ण- (३२२२), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६३८)
- परभणी: बाधीत रुग्ण- (१८९०), बरे झालेले रुग्ण- (६७५), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११४९)
- हिंगोली:बाधीत रुग्ण- (११२१), बरे झालेले रुग्ण- (८२१), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७३)
- नांदेड:बाधीत रुग्ण- (४९४२), बरे झालेले रुग्ण (२१४३), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६५०)
- उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (४५२०), बरे झालेले रुग्ण- (२४७१), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९३२)
- अमरावती:बाधीत रुग्ण- (४१०४), बरे झालेले रुग्ण- (२८१७), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८६)
- अकोला:बाधीत रुग्ण- (३३८८), बरे झालेले रुग्ण- (२७९०), मृत्यू- (१४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५०)
- वाशिम:बाधीत रुग्ण- (१३४१), बरे झालेले रुग्ण- (९९१), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२६)
- बुलढाणा:बाधीत रुग्ण- (२६५६), बरे झालेले रुग्ण- (१६७८), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९११)
- यवतमाळ:बाधीत रुग्ण- (२३९८), बरे झालेले रुग्ण- (१६०७), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२९)
- नागपूर: बाधीत रुग्ण- (१७,९६५), बरे झालेले रुग्ण- (८५०४), मृत्यू- (४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९९७)
- वर्धा: बाधीत रुग्ण- (५२६), बरे झालेले रुग्ण- (२८५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२९)
- भंडारा: बाधीत रुग्ण- (६६७), बरे झालेले रुग्ण- (४१८), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४०)
- गोंदिया:बाधीत रुग्ण- (९४७), बरे झालेले रुग्ण- (६८३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५२)
- चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१२६८), बरे झालेले रुग्ण- (७४१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१७)
- गडचिरोली: बाधीत रुग्ण- (५६७), बरे झालेले रुग्ण- (४७२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९४)
- इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (५९८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३४)
- एकूण: बाधीत रुग्ण-(६,५७,४५०) बरे झालेले रुग्ण-(४,७०,८७३),मृत्यू- (२१,६९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,६४,५६२)